Thursday, May 14

Tag: a progressive farmer from Sayal

Ratnakar Patil ; सायाळ येथील प्रगतिशील शेतकरी रत्नाकर पाटील यांना राष्ट्रपतीकडून प्रजासत्ताक दिनी निमंत्रण

Ratnakar Patil ; सायाळ येथील प्रगतिशील शेतकरी रत्नाकर पाटील यांना राष्ट्रपतीकडून प्रजासत्ताक दिनी निमंत्रण

कृषी, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे सायळ येथील शेतकरी रत्नाकर पाटील यांनी 'जैव ऊर्जा आणि सेंद्रीय शेती' या क्षेत्रात केलेले उलेखनिय कार्य आणि योगदानामुळे त्यांना २६ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात भारताच्या महामहीम राष्ट्रपती महोदय यांचेतर्फे विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. तळागाळातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कायम कटिबद्ध असलेल्या रत्नाकर पाटील यांना मिळालेल्या या सनमानाबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. महामहीम राष्ट्रपती मुर्मू यांच्या माध्यमातून मिळालेल्या या मान्यतेसाठी रत्नाकर पाटील यांनी भारतीय पोस्ट ऑफिस नांदेड, सह्याद्री डीडी वाहिनी प्रतिनिधी व भारत सरकारचे सर्व कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. त्यांना प्रमाणपत्र आणि काही मूल्यवान साहित्य सन्मान म्हणून पाठविण्य...
error: Content is protected !!