Wednesday, July 1

Tag: A policeman was injured after breaking the blockade barricade in Vasighat of Telangana border

A policeman was injured : तेलंगणा बॉर्डरच्या वाशीघाटातील नाकाबंदीचे बेरिकेट तोडून पोलीस कर्मचाऱ्यास केले जखमी -NNL

A policeman was injured : तेलंगणा बॉर्डरच्या वाशीघाटातील नाकाबंदीचे बेरिकेट तोडून पोलीस कर्मचाऱ्यास केले जखमी -NNL

नांदेड, क्राईम
अंगावर वाहन टाकून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल हिमायतनगर पोलिसांनी घेतलं चौघा जणांना ताब्यात; तीन दिवसाची पोलीस कस्टडी तेलंगणात फरार झालेल्या आरोपाच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या तेलंगणा बॉर्डरवरील वाशी नाकाबंदी बंदोबस्तात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार लक्षात घेऊन भरधाव वेगात गोवंश वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या वाहनाचा पाठलाग करून अखेर पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतले. काही गोतस्करी करणारे आरोपी फरार झाले असून, हिमायतनगर पोलिसांचं एक पथक आरोपींना शोधात रवाना करण्यात आले आहे. हि घटना दिनांक २६ च्या सकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातून वाशी मार्गे ...
error: Content is protected !!