Tuesday, May 26

Tag: A new twist in town council politics

Dr Rajendra Wankhede : नगरपंचायत राजकारणात नवा ट्विस्ट; डॉ. वानखेडेंना स्वीकृत सदस्याची संधी

Dr Rajendra Wankhede : नगरपंचायत राजकारणात नवा ट्विस्ट; डॉ. वानखेडेंना स्वीकृत सदस्याची संधी

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीनंतर सुरू असलेल्या राजकीय हालचालींना आता वेग आला असून, डॉ. राजेंद्र वानखेडे यांना स्वीकृत सदस्य पदाची लॉटरी लागल्याने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे काँग्रेस पक्षाचे उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य कोण होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. नगरपंचायत निवडणुकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठाची बनवत जोरदार ताकद लावली होती. या निवडणुकीत माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्य पदासाठी झालेल्या लॉटरीत डॉ. राजेंद्र वानखेडे यांच्या नावाची निवड झाल्याने समीकरणे बदलली आहेत. डॉ. राजेंद्र वानखेडे हे डॉक्टर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष असून, त्यांनी नगराध्य...
error: Content is protected !!