Wednesday, May 13

Tag: a “Nath!” But why is your beloved father “orphaned” here? Dr. Hansraj Vaidya

Dr. Hansraj Vaidya ; जरी तू महाराष्ट्राचा लाडका एक “नाथ!” तरी तुझे ज्येष्ठ लाडके माय-बाप इथे का “अनाथ” ? डाॅ.हंसराज वैद्य – NNL

Dr. Hansraj Vaidya ; जरी तू महाराष्ट्राचा लाडका एक “नाथ!” तरी तुझे ज्येष्ठ लाडके माय-बाप इथे का “अनाथ” ? डाॅ.हंसराज वैद्य – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| आवचित्त होते सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिन्यातल्या पहिल्या बैठकीचा रविवार! डाॅ.हंसराज वैद्य,अध्यक्ष फेस्काॅम उत्तर मराठवाडा विभाग,तथा सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद नांदेड, "गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ व प्रबोधन" या फेस्काॅमच्या ध्येय धोरणांतर्गत ते बोलत होते.सभागृह "गरजवंत लाडक्या माय-बापांनी" खचाखच भरलेला होता!. ते म्हणाले, माझ्या गरिब, गरजवंत "ज्येष्ठ लाडक्या माय बापांनो",नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालूक्यात मदनूर नावाचे एक गाव आहे.हे खेडेगाव आंध्र, कर्नाटक, तेलंगाना या शेजारील राज्याच्या सिमेलगत आहे. तुलनात्मक रित्या अर्थिक दृष्ठ्या महाराष्ट्र राज्यापेक्षा समृद्ध नसलेल्या या राज्यांत ज्येष्ठ नागरिकांना 3000/- ते 4000/- रू प्रतिमहा सन्मान धन (मानधन) दिले जाते.सर्व मुलभूत सुख सुविधा प्रदान केल्या जातात. सन्मान दिला जातो. गोवा,दिल्ली,झारखंड, उत्तरांचल,उत्तर प्रदेश,हरिया...
error: Content is protected !!