Friday, May 15

Tag: a motorcycle thief

motorcycle thief : तामसा येथील पोलीसांनी मोटार सायकल चोराकडून सात मोटार सायकल केल्या जप्त -NNL

motorcycle thief : तामसा येथील पोलीसांनी मोटार सायकल चोराकडून सात मोटार सायकल केल्या जप्त -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| पोलीस स्टेशन तामसा येथील पोलीसांनी मोटार सायकल चोरास चोरीच्या सात मोटार सायकलसह ताब्यात घेतले असून, मोटार सायकल अंदाजे किंमती 3,00,000/-रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तामसा पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कार्यवाहीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे सर्व पोस्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने तामसा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे. तामसा येथील अधिकारी व अंमलदार यांनी मोटार सायकल चोरीच्या गुन्हयातील फरार आरोपी नविन नारायण गुदेवार वय 32 वर्षे रा. दिवशी बु. ता. भोकर जि. नांदेड याचा दि.08 जानेवारी 2025 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून शोध घेतला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपुस केली ...
error: Content is protected !!