Thursday, May 14

Tag: a living ‘Vari’ through a photo exhibition

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : छायाचित्रकार भंडारेंनी फोटो प्रदर्शनाद्वारे जिवंत ‘वारी’ चे दर्शन घडविले- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : छायाचित्रकार भंडारेंनी फोटो प्रदर्शनाद्वारे जिवंत ‘वारी’ चे दर्शन घडविले- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| पुणे येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार आणि माहितीपट निर्माते संदेश भंडारे यांचे मी ‘वारी’ आणि ‘तमाशा’ ही दोन्हीही छायाचित्र संग्रह पुस्तके पाहिली आणि वाचली आहेत. विद्यापीठातील या छायाचित्राच्या प्रदर्शनाद्वारे भंडारे यांनी आज जिवंत ‘वारी’ घडविली आहे. असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. ते दि. १ जानेवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुल आणि माध्यमशास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वारी-आनंदयात्रा’ या पोस्टर प्रदर्शनाचा उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या समवेत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, भाषा वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, प्रा...
error: Content is protected !!