Wednesday, May 13

Tag: a just and secular ruler – Bokare

Ahilyabai Holkar ; अहिल्याबाई होळकर सक्षम प्रशासक, न्यायप्रिय आणि धर्मनिरपेक्ष शासक होत्या – बोकारे

Ahilyabai Holkar ; अहिल्याबाई होळकर सक्षम प्रशासक, न्यायप्रिय आणि धर्मनिरपेक्ष शासक होत्या – बोकारे

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l अहिल्याबाई होळकर यांचे विचार म्हणजे सामाजिक न्याय, धार्मिक समभाव, प्रशासकीय कार्यक्षमता आणि महिला सबलीकरण यांसारख्या मूल्यांवर आधारित होते. त्यांनी आपल्या राज्य कारभारात हे विचार प्रत्यक्षात आणले. त्या एक सक्षम प्रशासक, न्यायप्रिय आणि धर्मनिरपेक्ष शासक होत्या असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी काढली जाणारी श्रीक्षेत्र माळेगाव ते चौंडी रथयात्रेचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल यात्रेचे संयोजक तथा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे महाराज यांचा हॉटेल सेंट्रल पार्क येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ विधीतज्ञ श्री शिवाजीराव हाके, बालाजी काळे, मुरहरी कुंभारगावे, नीळकंठ उराडे,...
error: Content is protected !!