Thursday, May 14

Tag: A different election! Incidents that boosted confidence

A different election! : वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली -NNL

A different election! : वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| निवडणुकीनंतर निकालाचे आणि त्याच्या पडसादाचे कवित्व सुरू असते. ते जसे मतदारांमध्ये असते तसेच शासकीय यंत्रणेमध्ये देखील असते. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती झाल्यात. एकाच वेळी दोन टोकाचे दोन निकाल दोन वेगवेगळ्या निवडणुकीत लागले. मात्र मतदार यादी, मतमोजणी, मतमोजणी केंद्राची रचना व त्यावरील सुविधा याबाबतीत एकही तक्रार प्रशासनाकडे आली नाही. त्यामुळे प्रशासनाने देखील जनतेच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले आहे. नांदेडकरांनी विधानसभेत पूर्ण एका पक्षाला तर लोकसभेत दुसऱ्या पक्षाला निवडून दिले आहे. अनेक ठिकाणी जवळच्या लढती झाल्या आहेत. मात्र यामध्ये एकूणच सामान्य माणसाला यंत्रणेवरचा, इव्हीएमवरचा विश्वास ठेवायला प्रत्यक्ष घटनाक्रम उपलब्ध झाला आहे. संपूर्ण पारदर्शीतेत प्रक्रिया पार पडली आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही तक्रार नाही. संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया जनतेपुढे...
error: Content is protected !!