Wednesday, May 13

Tag: a chemical company in Dharmabad….!

Colorful disaster drill : धर्माबाद येथील एका रसायन कंपनीत केमीकल ल‍िकेज….! आपत्तीबाबत रंगीत तालीम

Colorful disaster drill : धर्माबाद येथील एका रसायन कंपनीत केमीकल ल‍िकेज….! आपत्तीबाबत रंगीत तालीम

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दु.१.२४ वाजताची वेळ ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय अंतर्गत ज‍िल्‍हा आपत्‍तकालीन कार्य केंद्रात फोन, धर्माबाद येथील एका रसायन कंपनीत केमीकल ल‍िकेजची घटना घडली असून परिस्‍थिती हाताळण्‍यासाठी मदत करावी असा दुरध्‍वनी संदेश कंपनीकडून आला. आणि ज‍िल्‍हा आपत्‍कालीन कार्य केंद्रातील कर्तव्‍यावरील कार्यरत कर्मचारी ही बाब लगेचच दौ-यावर असलेल्‍या ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अध‍िकारी यांना कळव‍िले . परीस्‍थ‍िती लक्षात घेता तात्‍काळ ज‍िल्हाध‍िकारी व न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी यांच्‍याशी चर्चा करुन एनडीआरएफ पथकाला या आपत्‍तीपासून बचाव करण्‍याकामी पाचारण करण्‍याचे ठरले. तात्‍काळ एनडीआरएफ पुणे येथील ५ नं.बटालीयनला संर्पक साधुन तात्‍काळ पाचारण केले. तोपर्यत स्‍थानीक अग्‍नीशमन पथक मनपाचे व एम.आय.डी.सी.चे अग्‍नीशमन अध‍िकारी हे तेथील पर‍िस्थित न‍ियंत्रणात आ...
error: Content is protected !!