Thursday, May 28

Tag: a camp for diagnosis and treatment

World Health Day : जागतिक आरोग्य दिनानिमित्त गोपाळचावडी येथे सर्व रोग निदान-उपचार शिबिर संपन्न

World Health Day : जागतिक आरोग्य दिनानिमित्त गोपाळचावडी येथे सर्व रोग निदान-उपचार शिबिर संपन्न

आरोग्य, नांदेड
नांदेड| जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जन औषधवैद्यकशास्त्र विभागातर्फे "सर्वरोग निदान व उपचार शिबिर” नांदेड तालुक्यात गोपाळचावडी येथे 7 एप्रिल रोजी उत्साहात पार पडले. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पदवीपूर्व (एम.बी.बी.एस.) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फॅमेली ऑडॉप्शन प्रोग्राम हा भाग शैक्षणिक वर्षात समाविष्ट केला असल्याने ग्रामिण भागातील प्रत्यक्ष आरोग्य समस्या समजून घेण्याची आणि त्यावर उपपाययोजना करण्याची संधी मिळावी तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णसेवा, गृहभेटींचा अनुभव, आरोग्य जनजागृती व समुपदेशनामध्ये सक्रिय सहभाग घेता यावा त्यामुळे त्यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक भान अधिक वृध्दिंगत होण्यास मदत होणार असून भविष्यातील वैद्यकीय सेवेबाबत त्यांची दृष्टी अधिक व्यापक होईल, या हेतूने महाविद्यालयातील जनऔषधवैद्यकशास्त्र ...
error: Content is protected !!