Wednesday, May 13

Tag: A black sand smuggler

sand smuggler : काळी रेतीची चोरटी वाहतुक करणारा हायवा पकडुन एकुण 22 लक्ष 30 हजाराचा मुद्देमाल जप्त

sand smuggler : काळी रेतीची चोरटी वाहतुक करणारा हायवा पकडुन एकुण 22 लक्ष 30 हजाराचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड/नायगाव| कुंटुर पोलीस व महसुल विभाग यांनी मिळून चारवाडी फाट्याजवळ रोडवर अवैध रित्या काळी रेतीची चोरटी वाहतुक करणारा हायवा पकडुन एकुण 22 लक्ष 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे नायगांव, नरसी परिसरातील इलू माफियात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नायगाव तालुक्यातील कुंटूर, नरसी परिसरात होणाऱ्या अवैद्य रेती वाहतूक व चोरीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपेरशन प्लश आऊट अंतर्गत कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि.17/07/2025 रोजी सायंकाळी 4 वाजताचे सुमारास मंडळ अधिकारी रोहिदास पवार, तलाठी पांडुरंग हाके, पोउपनि सुनिल जाधव, पोहेकॉ. मोहन कंधारे हे अवैध रेतीची वाहतुक करणाऱ्या वाहनावर संयुक्त कार्यवाही करण्यासाठी रावण झाले होते. दरम्यान कुंटुर ते कोकलेगाव जाणारे रोडवर चारवाडी फाट्याजवळ हायवा क्र. MH-26-BD-9109 चा चालक ...
error: Content is protected !!