Sunday, May 24

Tag: 77th Republic Day

Republic Day celebrated : हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Republic Day celebrated : हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी हिमायतनगर जिल्हा नगरपंचायत कार्यालयात ७७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना नगराध्यक्ष शेख रफिक यांनी सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रभारी मुख्याधिकारी ताडेवाड, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी, जिल्हा परिषद कन्या शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लेझिम सादरीकरणाने वेधले लक्ष ध्वजारोहण कार्यक्रमात जिल्हा परिषद कन्या शाळेच्या  व...
Republic Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Republic Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील तहसील कार्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी ९.१५ वाजता तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी शहरातील नगरपंचायतचे नगराध्यक्ष शेख रफिक शेख महबूब, तहसील, पंचायत समिती व इतर शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी, नगरसेवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान मूल्यांचा संदेश कार्यक्रमप्रसंगी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत संविध...
error: Content is protected !!