Thursday, May 14

Tag: 713 libraries

‘Wachan Sankalp Maharashtracha : ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमात जिल्ह्यातील 713 ग्रंथालये, शाळा व महाविद्यालये होणार सहभागी -NNL

‘Wachan Sankalp Maharashtracha : ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमात जिल्ह्यातील 713 ग्रंथालये, शाळा व महाविद्यालये होणार सहभागी -NNL

करियर, नांदेड
नांदेड| राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम 1 ते 15 जानेवारी दरम्यान राबविला जाणार आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 713 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय सहभागी होणार आहेत. यासाठी सार्वजनिक ग्रंथालये सज्ज झाली आहेत. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ निमित्त 1 ते 15 जानेवारी दरम्यान सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथा-कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजनही केले जाणार आहे. तरी या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल वा.सुर्यवंशी यांनी केले आहे. या उपक्रमात सर्व ग्रंथसंपदेचे एकत्रित वाचन केले जाणार असून यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. त्या- त्या गाव...
error: Content is protected !!