Local crime branch team seized : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 03 आरोपीकडून मोटार सायकलसह 1,50,000/- चा मुद्देमाल केला जप्त -NNL
नांदेड| मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील तिन आरोपीतांना ताब्यात घेवुन, त्यांचेकडुन वेगवेगळ्या कंपनीच्या एकुण 03 मोटार सायकल किमती रु. 1,50,000/- (अक्षरी एक लाख पन्नास हजार) चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जप्त करण्यात आला आहे. या कार्यवाहीबद्दल स्थागुशाच्या टीमचे अभिनंदन केले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी "ऑपरेशन फ्लश आऊट" अंतर्गत मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन, त्यांचे विरुध्द कार्यवाही करण्याबाबत पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेश दिले होते. त्यावरुन दिनांक 14/10/2024 रोजी साईनाथ पुयड, पोलीस उप निरीक्षक, स्था. गु शा, नांदेड हे त्यांचे टिम मधील अंमलदार यांचे सोबत नांदेड शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असतांना मिळालेल्या गुप्त माहीती मिळाली.
यावेळी माळटेकडी ओ...


