Wednesday, May 13

Tag: 4 critically injured

Devotees Poisoned ; माहूर येथील ठाकुर बुवाच्या यात्रेत भाविकांना विषबाधा; ४ गंभीर

Devotees Poisoned ; माहूर येथील ठाकुर बुवाच्या यात्रेत भाविकांना विषबाधा; ४ गंभीर

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। शहरात दरवर्षी सट्टतिला एकादशी ला अनेक पायी दिड्या येत असतात अश्याच ऐका दिडिला दि,२५ रोजी रात्रीला विषबाधा झाल्याची घटना घडली असून ५२ भाविकांना भगर खाल्याने विषबाधा झाली असून ४ भाविक गंभीर असल्याचे प्रशासनाच्या वतीने सागितले आहे. तिर्थक्षेत्र असलेल्या माहूर शहरात दरवर्षी षट्टतीला एकादशी निमित्त महाराष्ट्रातील अनेक पायी दिड्या दाखल होतात. मोकळया जागेत, विविध मठात,व शहरातील मंदिर परीसरात तातपुरत्या राहुट्या उभारतात अशीच दि,२४ जानेवारी रोजी जवळा बु ता,सेनगाव जि हिंगोली येथील दिंडी देवदेवेश्वर परीसरात शुक्रवार दि २४ रोजी सायकांळी दाखल झाली. दि २५ रोजी दिवसभर देवदर्शन करुन एकादशी निमित्त उपवास असल्याने रात्री ८ वा भगर खाल्ली परंतु रात्री २ वाजे पासून अचानक काही भाविकांना मळमळ,उल्या,होऊ लागल्याने त्यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असे ऐकाऐका...
error: Content is protected !!