Wednesday, May 13

Tag: 33 animals vaccinated

Animals vaccinated : रेबीज लसीकरण शिबिरात 33 प्राण्यांना लस टोचली

Animals vaccinated : रेबीज लसीकरण शिबिरात 33 प्राण्यांना लस टोचली

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| 7 जुलै रोजी जागतिक रेबीज दिनानिमित्ताने प्राणी रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. 140 वर्षापूर्वी याच दिवशी विख्यात शास्त्रज्ञ लुईस पाश्चर (Louis Pasteur) यांनी मानवास प्रथम रेबीज लस टोचली होती. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त रोटरी क्लब नांदेड व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात एकूण 33 प्राण्यांना रेबीज लस टोचण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या लोकांना pamphlet देण्यात आले, ज्यात कुत्रा चावण्यापासून कसे वाचावे, कुत्रा चावल्यावर काय करावे, प्राण्यांमध्ये रेबीजची कोणती लक्षणे असतात, पाळीव प्राण्यांचे रेबीज पासून कसे संरक्षण करावे इत्यादी माहिती देण्यात आली. तसेच प्राण्यांसाठी Feed व Calcium supplement चेही वाटप करण्यात आले. या प्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रईसउद्दीन व त्यांचा कर्मचारीवर्ग यांनी...
error: Content is protected !!