Wednesday, May 13

Tag: 199000 rupees bribe for registry

Nanded ACB Raid | हदगाव उपनिबंधक कार्यालयाचे बालाजी उत्तरवारसह तिघांना रजिस्ट्रीसाठी 1,99,000/- रुपयाच्या लाच प्रकरणी अटक -NNL

Nanded ACB Raid | हदगाव उपनिबंधक कार्यालयाचे बालाजी उत्तरवारसह तिघांना रजिस्ट्रीसाठी 1,99,000/- रुपयाच्या लाच प्रकरणी अटक -NNL

क्राईम, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा। शेत जमीनीच्या रजिस्ट्री करिता उप निबंधक कार्यालय, हदगावचे बालाजी उत्तरवार, दुय्यम निबंधक यांनी तक्रारदार यांच्याकडे रजिस्ट्री करण्यासाठी 1,99,000/- रु. नोंदणी व मुद्रांक फीसह लाचेची मागणी करून तडजोडी अंती 1 लक्ष 95 हजार रुपये ठरवून, सदरील रक्कम समीउल्ला अजमतउल्ला शेख उर्फ शमी (मुद्रांक विक्रेता/खाजगी इसम) व शेख अबूबकर करीम सिद्दिकी उर्फ बाबू (मुद्रांक विक्रेता/खाजगी इसम) यांच्याकडे देण्यास सांगितली. पडताळणीत याची खात्री पटल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुराव्यास रंगेहाथ अटक केली आहे. या लाचखोर दुय्यम निबंधकासह त्याच्या सहकार्यावर हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी दुय्यम निबंधक बालाजी उत्तरवार हे हदगाव येथे कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर काही भूमाफियांनी आपल्या स्वार्थासाठी राजकिय वजन वापरून पुन्हा हदगाव येथे आणले आहे. एक...
error: Content is protected !!