Wednesday, May 13

Tag: 1 lakh 41 thousand 846 cubic meters of silt was removed from 13 projects in the silt-free dam

Silt-free dam and silt-filled weir : जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत 13 प्रकल्पातून 1 लाख 41 हजार 846 घनमीटर गाळ काढला

Silt-free dam and silt-filled weir : जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत 13 प्रकल्पातून 1 लाख 41 हजार 846 घनमीटर गाळ काढला

नांदेड, कृषी
नांदेड| नांदेड जिल्ह्यात सन 2023-24 या वर्षात 13 प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर 1 लाख 41 हजार 846 घनमीटर गाळ काढला असून यामुळे प्रकल्पांच्या मुळ साठवण क्षमतेत वाढ झाली आहे. 13 प्रकल्पातून काढण्यात आलेला गाळ अनुदानपात्र 201 शेतकऱ्यांच्या शेतात पसरविण्यात आलेला आहे. यावर्षी 53 तलावातून गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. यासंदर्भातील माहितीसाठी संबंधितानी जिल्हा संधारण अधिकारी, चैतन्यनगर, नांदेड यांचे कार्यालयाशी तसेच दूरध्वनी क्रमांक 02462-260813 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो संजीव भोरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी एस.एस. कांबळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी द.रा. कळसाईत, तंत्र अधिकारी के....
error: Content is protected !!