Wednesday, May 13

Tag: 02 crimes from the thieves who snatched the chain.

seized after revealing 02 crimes : चैन हिसकावणाऱ्या चोरट्यांकडुन ०२ गुन्हे उघड करुन १ लक्ष ४८ हजार २००/ रुपयाचा मुद्येमाल केला जप्त -NNL

seized after revealing 02 crimes : चैन हिसकावणाऱ्या चोरट्यांकडुन ०२ गुन्हे उघड करुन १ लक्ष ४८ हजार २००/ रुपयाचा मुद्येमाल केला जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड येथे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून भाग्यनगर पोलीसांनी चैन हिसकावणाऱ्या चोरट्यांकडुन ०२ गुन्हे उघड करुन १ लक्ष ४८ हजार २००/ रुपयाचा मुद्येमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अभिनंदन केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अनिता राजु भुसा वय ४७ वर्षे रा. त्रिवेणी नगर नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फुले तोडत असताना अज्ञाताने जबरीने एक सोन्याचे मिनी गंठण वजन १७ ग्राम किंमती १,०४,७००/- रुपये ०२) एक गळयातील सोन्याची चैनीचा तुकडा वजन ७.४ मिलीग्राम किंमती ४३,५००/- रुपये असा मुद्देमाल चोरून नेला होता. यावरून पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड येथे गुरन व कलम १)५४६/२०२४ कलम ३०४ (२), ३ (५) BNS २)५७९/२०२४ कलम ३०४ (२), ३ (५) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड यांनी चेन स्नेचीं...
error: Content is protected !!