Wednesday, May 13

मंत्रालयीन सांस्कृतीक विभागाच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी अंकुश चित्ते यांची निवड -NNL

नांदेड| मंत्रालयीन सांस्कृतीक विभागाच्या नांदेड जिल्हाउपाध्यक्ष पदी प्रशीध्द संगीतकार गितकार गायक वादक अंकुश चित्ते यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद गजभारे तसेच जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे यांनी निउती पत्र देउन निउती करण्यात आली.

मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी संघटना सांस्कृतिक विभाग नांदेड जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नुकतीच खुरगाव श्रामनेर शिबिर येथे भंते पंय्याबोधी थेरो यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे तसेच जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे रिपब्लिकन हक्क परिषदेचे अध्यक्ष रमेश सोनाळे रिपब्लिकन सेनेचे माधव जमदाडे जेष्ठ नेते प्रभू सावंत जिल्हा महासचिव कनिष्क सोनसळे यांच्या प्रमुख उपस्थीतीत अंकुश चित्ते यांना निउक्ती पत्र देण्यात आले.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत जी वानखेडे यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा मंत्रालयीन सांस्कृतिक विभाग संघटनेच्या पदनियुक्तीचे आदेश प्राप्त होताच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक विभागाचे जिल्हा व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे नुकतीच प्रसिद्ध कलावंत संगीतकार अंकुश चित्ते यांची निवड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!