Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Maas Marriage Ceremony : सर्व धर्मीय विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-डॉ.संजय पवार

March 14, 2026

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

March 14, 2026

MP Ashtikar : बायपासवर ट्राफिक पोलिसांची मनमानी? खासदार आष्टीकरांचा ट्राफिकला जाब..!

March 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Facebook X (Twitter) Instagram
nnlmarathi.com
Home - नांदेड - Maas Marriage Ceremony : सर्व धर्मीय विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-डॉ.संजय पवार
नांदेड

Maas Marriage Ceremony : सर्व धर्मीय विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-डॉ.संजय पवार

NNL TeamBy NNL TeamMarch 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Post Views : 2

कंधार ( सचिन मोरे) ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. शिवरामजी पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शिवराम पवार मंगल कार्यालय कंधार येथे करण्यात आले असून या विवाह सोहळ्यामध्ये नऊ नवदांपत्य विवाहबद्ध होणार आहेत.

या विवाह सोहळ्यास हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत असे आवाहन लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे बहुजन नेते ,ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय पवार यांनी केले आहे.

कंधार तालुक्यात शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. शिवरामजी पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व कै.शिवरामजी पवार मंगल कार्यालय कंधारच्या नूतन भव्य इमारतीचे उद्घाटन व सर्व जातीधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन *१४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कै. शिवरामजी पवार मंगल कार्यालय घोडज रोड*
कंधार येथे करण्यात आले आहे.

या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये नऊ जोडप्यांनी आपली विवाह नोंदणी केली असून या विवाह सोहळ्यासाठी पवार कुटुंबीयांच्या वतीने वधूस मनी मंगळसूत्र, मंगल कार्यालयाची सोय, राहण्याची सोय व वऱ्हाडी मंडळी सहित निमंत्रित पाहुणे मंडळींना उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पवार कुटुंबीय आयोजित सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यातील नववधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी व विवाह सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी वधू-वरांचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभ आशीर्वाद द्यावेत असे आवाहन डॉ. विजय शिवरामजी पवार, डॉ. संजय शिवरामजी पवार, डॉ. राजेंद्र शिवरामजी पवार, सौ. जयश्री शरमन चव्हाण यांनी केले आहे.

सत्यपालाची सत्यवाणी गर्जणार.! गोरगरीब बहुजन समाजातील विवाहबद्ध होणाऱ्या नऊ नव दाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्रातील संत तुकडोजी महाराजांचा, संत गाडगे महाराज यांच्या विचाराचा वारसा घेऊन महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलनाचा ध्यास घेऊन अहोरात्र समाज प्रबोधनासाठी जनजागृती करणारे प्रख्यात वक्ते, खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक सत्यवाणीचे आयोजन सकाळी ठीक १० वाजता या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी करण्यात आलेले आहे.

Dr. Sanjay Pawar in large numbers People of all faiths should attend the mass marriage ceremony
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Posts

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

March 14, 2026

MP Ashtikar : बायपासवर ट्राफिक पोलिसांची मनमानी? खासदार आष्टीकरांचा ट्राफिकला जाब..!

March 14, 2026

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या
नांदेड

Diwali ; वृत्तपत्र विक्रेता संंघटना‌ तरोडा नाका‌ नांदेड यांच्या ‌वतीने तरोडा नाका‌ येथील वृत्तपत्र विक्रेते यांना दिवाळी निमित्ताने फराळाचे वाटप – NNL

November 4, 2024

ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला माहुरातून पाठिंबा -NNL

June 21, 2024

नेत्यांच निवडणूका लागतात…तर कार्यकर्त्यांच्या निवडणूकीला इतका उशीर का…? कार्यकर्त्यांचा संतप्त सवाल -NNL

July 1, 2024

Shiva Employees Federation ; विठठल ताकबिडे यांची शिवा कर्मचारी महासंघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

September 11, 2025
Advertisement
टॉप बातम्या
नांदेड

अबबब… चक्क गुगलवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय बदलला; अधिवेशनात चर्चा व्हावी -NNL

Neet Exam : “नीट” परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड

Dr. Hansraj Vaidya : पहिल्यानं यावं,टिकली मारून जावं! ज्येष्ठांच्या आशार्वादानं,आमदार बणावं – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड

Santshrestha Dnyaneshwar Maharaj Sanjivan Samadhi ; संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्ताने गावात पालखी सोहळा व महाप्रसाद भंडारा – NNL

नांदेड

Government schemes ; शेवटचा माणूस केंद्र बिंदू समजून शासनाच्या योजना राबवल्या जाव्यात

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Maas Marriage Ceremony : सर्व धर्मीय विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-डॉ.संजय पवार

March 14, 2026

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

March 14, 2026

MP Ashtikar : बायपासवर ट्राफिक पोलिसांची मनमानी? खासदार आष्टीकरांचा ट्राफिकला जाब..!

March 14, 2026

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.