Friday, June 26

Tag: in large numbers

Maas Marriage Ceremony : सर्व धर्मीय विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-डॉ.संजय पवार

Maas Marriage Ceremony : सर्व धर्मीय विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-डॉ.संजय पवार

नांदेड, सोशल वर्क
कंधार ( सचिन मोरे) ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. शिवरामजी पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शिवराम पवार मंगल कार्यालय कंधार येथे करण्यात आले असून या विवाह सोहळ्यामध्ये नऊ नवदांपत्य विवाहबद्ध होणार आहेत. या विवाह सोहळ्यास हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत असे आवाहन लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे बहुजन नेते ,ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय पवार यांनी केले आहे. कंधार तालुक्यात शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. शिवरामजी पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व कै.शिवरामजी पवार मंगल कार्यालय कंधारच्या नूतन भव्य इमारतीचे उद्घाटन व सर्व जातीधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन *१४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कै. शिवरामजी पवार मं...

OBC Elgar Mahamorcha : ओबीसी एल्गार महामोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा — ॲड. अविनाश भोसीकर यांचे आवाहन

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नांदेड येथे होणाऱ्या भटके विमुक्त, बलुतेदार आणि ओबीसी समाजाच्या एल्गार महामोर्चाला लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. अविनाश भोसीकर यांनी केले आहे. ओबीसींच्या हक्क, आरक्षण आणि सन्मानासाठी हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार असल्याचे ते म्हणाले. ओबीसी समाजाच्या आरक्षणावर जाणीवपूर्वक गदा आणण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत ॲड. भोसीकर म्हणाले की, “भटके, विमुक्त, बलुतेदार आणि ओबीसी समाजावर सतत अन्याय होत आहे. आरक्षणाचे हक्क हिरावून घेण्याचा कट रचला जात आहे. शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला ओबीसी विरोधी शासन निर्णय (जीआर) हा समाजघातक असून, तो तात्काळ रद्द करण्यात यावा.” त्यांनी सांगितले की, “समाजातील सर्व घटकांनी आता जागे व्हावे. आपला हक्क, आपली ओळख आणि आपला सन्मान वाचवण्यासाठी ओबीसी समाजाने एकदिलाने रस्त्यावर उतरले पाहिजे. हा मोर्चा ही केवळ निदर्शने नसून, आपल्या अस्तित्वासाठी...
error: Content is protected !!