Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!

March 1, 2026

‘Kailasa Live’ concert ; सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांची ‌‘कैलासा लाईव्ह‌’ कॉन्सर्ट

March 1, 2026

The thrill of wrestling : तळपत्या उन्हात रंगला कुस्त्यांचा थरार; श्री परमेश्वर यात्रेत जल्लोषाची शिखरे

February 28, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!
  • ‘Kailasa Live’ concert ; सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांची ‌‘कैलासा लाईव्ह‌’ कॉन्सर्ट
  • The thrill of wrestling : तळपत्या उन्हात रंगला कुस्त्यांचा थरार; श्री परमेश्वर यात्रेत जल्लोषाची शिखरे
  • Justice Neeraj Dhote : महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा – न्यायमूर्ती निरज धोटे
  • Online registration : हमीभावने चणा खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू
  • Suraj gurav : अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लिखित : विद्यार्थी धर्म या पुस्तकास उत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ पुरस्कार जाहीर
  • Maheshwari Gangotri :नाथोबा विद्यालयाची गुणवत्ता झळकली; माहेश्वरी गंगोत्रीची NMMS मध्ये दमदार कामगिरी
  • Kandhar News : सेल्फी घेण्यासाठी गेला अन जीव गमावून बसला
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Online registration : हमीभावने चणा खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू
नांदेड कृषी February 28, 2026

Online registration : हमीभावने चणा खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू

NNL TeamBy NNL TeamFebruary 28, 20266
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एनसीसीएफच्यावतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 मध्ये हमीभावाने चणा खरेदीसाठी 1 ते 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे एकूण 23 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील चणा या पिकांचा ऑनलाईन नोंद असलेला 7/12 उतारा, आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकपासबूक आदी कागदपत्रके संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी.

• तालुका खरेदी विक्री संघ मुखेड, हदगाव, बिलोली (कासराळी), लोहा.
• कुंडलवाडी विविध कार्यकारी से.सह.सो. कुंडलवाडी ता.बिलोली.
• नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सह.संस्था (अर्धापुर).
• पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, ता.देगलुर.
• बळीराम पाटील फळे व भाजीपाला सह.ख.वि.संस्था (बेरळी) ता.मुखेड.
• मुखेड फळे व भाजीपाला सह.ख.वि.संस्था (उमरदरी) ता.मुखेड.
• किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया सह. संस्था गणेशपूर (ता. किनवट).
• जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सह.संस्था (कौठा) ता.कंधार.
• स्वामी विवेकानंद अभिनव सह.संस्था (शेळगाव थडी) ता. धर्माबाद.
• अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था मानवाडी फाटा (ता. हदगाव).
• महात्मा बसवेश्वर ग्रामीण विकास मंडळ बापशेटवाडी (मुक्रामाबाद) ता.मुखेड.
• राधामाई फार्मर प्रोडयुसर कंपनी रातोळी ता.नायगाव.

• पांडुरंग फळे व भाजीपाला सहकारी संस्था धामनगाव ता.मुखेड.
• बळीराजा पणन अभिनव सहकारी संस्था कोठारी ता.किनवट.
• श्रीराम जाणकी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ सगरोळी ता. बिलोली.
• चक्रधर फळे व भाजीपाला सहकारी संस्था बिल्लाळी ता.मुखेड.
• स्वामी विवेकानंद अभिनव नाविन्यपुर्ण सहकारी संस्था चाकुर ता.देगलूर.
• स्व. प्रमोद महाजन अभिनव नाविन्यपुर्ण सहकारी संस्था पाळा ता. मुखेड.
• जगदंबा विद्या प्रसारक मंडळ बाऱ्हाळी ता. मुखेड.
• सिद्राम फार्मर प्रोडयुसर कंपनी बेटमोगरा ता.मुखेड.

या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत चणा खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु होणार आहे. सदरील नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने पीओएस मशीनद्वारे करण्यात येणार असल्याने नोंदणीकरीता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडचे जिल्हा पणन अधिकारी राजेश गव्हाणे यांनी केले आहे.

at guaranteed price begins of farmers for purchasing gram Online registration
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSuraj gurav : अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लिखित : विद्यार्थी धर्म या पुस्तकास उत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ पुरस्कार जाहीर
Next Article Justice Neeraj Dhote : महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा – न्यायमूर्ती निरज धोटे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!

‘Kailasa Live’ concert ; सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांची ‌‘कैलासा लाईव्ह‌’ कॉन्सर्ट

The thrill of wrestling : तळपत्या उन्हात रंगला कुस्त्यांचा थरार; श्री परमेश्वर यात्रेत जल्लोषाची शिखरे

Justice Neeraj Dhote : महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा – न्यायमूर्ती निरज धोटे

Suraj gurav : अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लिखित : विद्यार्थी धर्म या पुस्तकास उत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ पुरस्कार जाहीर

Kandhar News : सेल्फी घेण्यासाठी गेला अन जीव गमावून बसला

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Chief Minister Youth Work Training : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आयोजन -NNL

September 25, 2024

Sanjanatai ghadi ; हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथे शिवसेना प्रवक्त्या संजनाताई घाडी यांचा सत्कार -NNL

September 28, 2024

Guardian Minister : पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे दिले निर्देश

August 19, 2025

Male sterilization : कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५

November 21, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Journalism Awards 2024 : राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन – NNL

MP Vasantrao Chavan’s health deteriorated : नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती खालावली; प्रकृती स्थिर -NNL

Khadkekar honored with District Teacher Award : जिल्हा शिक्षक पुरस्काराने खडकेकर सन्मानित -NNL

दहावी व बारावी परीक्षेच्या विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध बाबत आवाहन – NNL

Republic day ; निवासी अंध विद्यालय वसरणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!

March 1, 2026

‘Kailasa Live’ concert ; सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांची ‌‘कैलासा लाईव्ह‌’ कॉन्सर्ट

March 1, 2026

The thrill of wrestling : तळपत्या उन्हात रंगला कुस्त्यांचा थरार; श्री परमेश्वर यात्रेत जल्लोषाची शिखरे

February 28, 2026

Justice Neeraj Dhote : महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा – न्यायमूर्ती निरज धोटे

February 28, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?