Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - हिंगोली - Hingoli News Rakshabandhan : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व मुलींच्या हाती
हिंगोली महाराष्ट्र August 11, 2025

Hingoli News Rakshabandhan : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व मुलींच्या हाती

नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
NNL TeamBy NNL TeamAugust 11, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

• जिल्ह्यातील आठ मुलींना उपलब्ध करुन दिली एक दिवस अधिकारी होण्याची संधी
• मुलींनी मानले प्रशासनाचे आभार

हिंगोली| जिल्ह्यातील मुलींचे जन्मदर वाढविणे, बालविवाहाचे प्रमाण कमी करणे, मुलींमध्ये जिद्द, प्रेरणा व नेतृत्व गुणांचा विकास तसेच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्ह्यातील आठ शालेय मुलींना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, विभागीय वन अधिकारी या पदावर एक दिवस मानद अधिकारी होण्याची संधी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या प्रेरणेतून उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर वाढावे, बालविवाह निर्मूलन व महिलांचे सक्षमीकरण व्हावे या उपाययोजनाचा एक भाग म्हणून रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून मुलींचा सन्मान होण्यासाठी व जिल्ह्यातील सर्व मुलींचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी रोजी जिल्हा प्रशासन हिंगोली यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एका मुलीस आमंत्रित करण्यात आले. त्यांचा सर्वप्रथम सत्कार करून त्यांना ओळखपत्र देण्यात आले.

माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय वन अधिकारी ही पदे भूषविलेल्या विद्यार्थिंनींचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते त्यांचा योग्य सन्मान करून त्यांना त्यांच्या खुर्चीत बसून सन्मानित करण्यात आले. तसेच प्रत्येक तालुक्यातून एक कर्तृत्त्ववान मुलीचे नाव एका गावातील रस्त्याला देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन सन्मान करत विविध खाते प्रमुख म्हणून त्यांचे कामकाज कसे चालते, कसे निर्णय घ्यावे याबाबत माहिती दिली. त्यांनी काही संकल्पना मांडली.

मुली व महिलांन सशक्त करण्यासाठी व मुलींचे जन्मदर वाढविण्यासाठी जिल्ह्यातील आठ शालेय विद्यार्थींनींना विविध पदे भूषविण्याची संधी देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील पाच गावांच्या रस्त्त्यांना जिल्ह्यातील कर्तृत्ववान मुलीचे नावे देण्यात आले आहेत. मुलीचे जन्मदर वाढविण्यासाठी रुग्णालयामध्ये जन्मलेल्या मुलींचे स्वागत करण्यासाठी गुड्डा-गुड्डी बोर्ड अभियानही राबविण्यात येत असल्याची माहिती अंजली रमेश यांनी दिली.

आज भानखेडा येथील विद्यार्थिंनी कावेरी कोटकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या खूचिर्त बसून जिल्हाधिकारी पदाची संधी उपलब्ध झाल्यास आरोग्य, महिला सक्षमीकरण, मुलीमुलीमधील भेदभाव दूर करणे, पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येईल, असे सांगून शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची बहाल करुन मनोधैर्य वाढविले असल्याचे सांगितले. तसेच कावेरी कोटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेली निवेदने स्वीकारुन काम करण्याचा अनुभव घेतला.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका साकारलेली विद्यार्थिंनी आदिती पवार यांनी भविष्यात मला अधिकारी पदाची संधी मिळाल्यास आरोग्य, पोषण, स्वच्छता, अंगणवाडी केंद्रे विकसित करणे ही कामे करण्याची तसेच डॉक्टर बनून शासकीय रुग्णालयात गरीब रुग्णांची सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला.

पोलीस अधीक्षकांची भूमिका साकारलेली प्रणित राऊत हिने माझ्या देशातील प्रत्येक मुलीच्या हक्काचे संरक्षण करणे, गुन्हेगाराला कडक शिक्षा करण्यात येईल, असे सांगितले. न्यायाधीशाची भूमिका साकारलेली प्रणाली आठवले यांनी पुरावे तपासून नि:पक्षपातीपणे न्याय देण्याचे काम करण्यात येईल, असे सांगितले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका साकारलेली वैभवी सुर्यवंशी हिने जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्मार्ट शाळा, आरोग्य आणि शंभर टक्के जलजीवन मिशनच्या माध्यमातून घरोघरी पाणी उपलब्ध करणे, रेन वाटर हार्वेस्टींग यासारखे उपक्रमावर भर दिला जाईल, असे सांगितले.

अपर पोलीस अधीक्षक यांची भूमिका साकारलेली अंजली मोहिते यांनी लोकांना समान न्याय, महिला व बालकांचे संरक्षण, सार्वजनिक उत्सवामध्ये होणारे जाती व धर्मातील तेढ कमी करण्यासाठी व गोरगरिबांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे सांगितली.

विभागीय वन अधिकारी यांची भूमिका साकारलेली वैष्णवी डांगे यांनी हिंगोली जिल्हा निसर्गरम्य, वृक्षांचे संवर्धन, जतन करणे आणि प्रत्येक शाळा, महाविद्यालये तसेच जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला एक झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल, असे सांगितले.

अपर जिल्हाधिकारी यांची भूमिका साकारणारी आर्या चव्हाण यांनी शासन, प्रशासन जनतेसाठी सहल उपलब्ध व्हावे, पारदर्शक काम व्हावे यासाठी काम करणार असल्याचे सांगून मला एक दिवस अधिकारी पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे प्रशासनाचे आभार मानले.

यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांनी मुलींचे जन्मदर वाढविण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.

शेवटी जिल्हा परिषद हिंगोली येथे त्यांचे मनोगत जाणून घेऊन समारोप करण्यात आला. यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत केशव गडापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी नियोजन केले. उपक्रमाचे यशस्वीतेसाठी हिंगोलीचे गटविकास अधिकारी विष्णु भोजे, माधव कोकाटे, मधुकर राऊत, संदीप अन्नदाते व इतर अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

is in the hands of girls of Hingoli district On the occasion of Raksha Bandhan festival the administrative leadership
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFarmar suicide : कोकानाईक तांडा येथील तरुण शेतकऱ्याची औषध प्राशन करून आत्महत्या
Next Article Multimedia Exhibition : शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान….तहसीलदार हरीश गाडे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

in Osmannagar celebrated Pola ; उस्माननगर परिसरात पोळा उत्साहात साजरा.. – NNL

September 2, 2024

Illegal sand mining : बेकायदेशीर मरुम उत्खनन अडकले ईटीएस मोजणीच्या फेऱ्यात !

August 29, 2025

Mahila Sakthikaran Abhiyan : नवा मोंढा मैदानावर १० ऑक्टोबरला महिला सशक्तिकरण अभियान मेळावा -NNL

October 7, 2024

Selected Bsf : सीमेवर देशरक्षणाची शपथ; घिसडी समाजातील युवकाची बीएसएफमध्ये निवड

January 16, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Assistant Vehicle Inspector : सहाय्यक वाहन निरीक्षकांचा विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद; अचानक दिलेल्या भेटीमुळे सर्वजण चकीत

Hunger Strike : चौकशीच्या लेखी आश्वासनानंतर पंचायत समिती कार्यालयासमोरील आमरण उपोषण मागे

Ms akshara & ms antara selection ; शिवणी येथील कु .अक्षरा व कु.अंतरा संतोष जाधव या दोघी बहिणींची राज्यस्तर धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड -NNL

Madhavrao Patil Devsarkar : स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील देवसरकर तर्फे आयोजित नेत्ररोग शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिरास उदंड प्रतिसाद -NNL

Krishna Dalve won the top rank in the chess competition : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ स्पर्धेत कृष्णा दळवे याने मिळविला अव्वल क्रमांक -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?