Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - MPDA : येळी येथील रेती तस्कर मुरलीधर ढगे एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध
क्राईम नांदेड January 1, 2026

MPDA : येळी येथील रेती तस्कर मुरलीधर ढगे एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

NNL TeamBy NNL TeamJanuary 1, 202623
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर (माणिक भिसे) रेती तस्करीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल असलेल्या येळी (ता. लोहा) येथील कुख्यात रेती तस्कर मुरलीधर प्रकाश ढगे यास एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

मुरलीधर ढगे हा गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी नदीच्या पात्रातून बेकायदेशीररीत्या रेती उपसा करून त्याची चोरटी विक्री करत होता. त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये रेती तस्करीचे अनेक गुन्हे दाखल असून, त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन सामान्य नागरिकांना धमकावण्याचे प्रकारही तो करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर कारवाईचा प्रस्ताव श्री. संजय निलपत्रेवार, सहायक पोलीस निरीक्षक, उस्माननगर पोलीस ठाणे यांनी तयार केला होता. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी प्रस्तावाला अंतिम स्वरूप देत तो मंजुरीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे सादर केला.

यावरून दि. 31 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मुरलीधर प्रकाश ढगे यास MPDA कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. आदेशानंतर उस्माननगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ढगे यास ताब्यात घेऊन हर्सुल मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी केली.

रेती तस्करीमुळे नदीपात्राचे अपरिवर्तनीय नुकसान, पर्यावरणीय असंतुलन तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याने, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाच्या संयुक्त विशेष मोहिमा सुरू असून, सन 2024 मध्ये 13, सन 2025 मध्ये आतापर्यंत 37 सराईत गुन्हेगारांना MPDA अंतर्गत स्थानबद्ध, तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अंतर्गत 165
कलम 56 अंतर्गत 35 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

“कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. जनतेची सुरक्षितता व सार्वजनिक सुव्यवस्था राखणे हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असा स्पष्ट संदेश या कारवाईतून जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले व पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिला आहे.

a sand smuggler from Yeli has been detained under MPDA Murlidhar Dhage
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahabhu Sampadan Portal : नांदेड जिल्ह्यात ‘महाभूसंपादन पोर्टल’चा शुभारंभ
Next Article Nidhan : सरसम येथील छायाचित्रकार चंद्रमणी वाठोरे यांचे दुःखद निधन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

flood situation : पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर

September 1, 2025

Shiv Janmotsav : सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा कंधारच्या अध्यक्षपदी विनोद पाटील तोरणे यांची निवड

January 28, 2026

The minor girl who protested got justice : मोर्चा धडकला अल्पवयीन मुलीस न्याय मिळाला

March 23, 2025

बिडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन -NNL

July 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Excessive use of loudspeakers is prohibited : ध्वनीक्षेपकाचा वापर मर्यादेपेक्षा जास्त करण्यास मनाई -NNL

IIPA : आयआयपीएच्या नांदेड शाखेची निवडणूक संपन्न

Akka Nagai : अक्का नागाई या महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची प्रेरणाज्योती

Memorendam ; औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

Agriculture ; भविष्यातील शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारेच शक्य विकसित कृषि संकल्प अभियानाचा आठवा दिवस

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?