नवीन नांदेड l गोपाळ चावडी ता.जि.नांदेड येथील महिला पोलिस पाटील खटके यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आस्क पब्लिक स्कूल हडको येथे मुलगी श्रविका हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय साहित्य वाटप व मिठाई वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत कुं. श्राविका श्रद्धा विजयकुमार खटके हिच्या तिसऱ्या वाढदिवस साजरा करण्यात आला.


यावेळी प्रिन्सिपल संतोष कोटलवार शिक्षीका दैवशीला नितीन वाघमारे, पद्मा श्रीकांत सूर्यवंशी, सुरेखा निलमवार,पूनम भारती, विशाखा पेद्येवाड, वसुंधरा मुदगलकर,प्रिती आडे,मनीष कपाळे,मोनिका पवार कल्पना सोनकांबळे नीरंजन मेकाले ज्ञानेश्वर देवकते, सात्विक खटके यांच्या सह पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.




