Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ
  • Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा
  • Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले
  • Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या
  • Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी
  • Sakal Siddhi Gajanan : सोमवारी नांदेडमध्ये ‘सकळ सिद्धी गजानन’ अभंग महोत्सव
  • Mahavitaran : हिमायतनगरमध्ये महावितरणचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - Maharashtra Gramin Bank : महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकऱ्यांच्या थकीत कर्जासाठी शेतकरी नवसंजीवनी व शेतकरी समाधान योजना जाहीर
कृषी नांदेड September 16, 2025

Maharashtra Gramin Bank : महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकऱ्यांच्या थकीत कर्जासाठी शेतकरी नवसंजीवनी व शेतकरी समाधान योजना जाहीर

NNL TeamBy NNL TeamSeptember 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| थकीत पिककर्जदारसाठी तसेच शेतीविषयक इतर कर्जदारासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्यावतीने शेतकरी नवसंजीवनी व शेतकरी समाधान योजना जाहीर केली आहे. ही योजना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्यावरील थकीत कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँकेचे जिल्हा समन्वयक तथा क्षेत्रीय व्यवस्थापक व जिल्हा उपनिबंधक नांदेड सहकारी संस्था यांनी संयुक्तपणे केले आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध भागात आलेला ओला किंवा कोरडा दुष्काळ, कोविड महामारी तसेच काही ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीमुळे बँकेचे बरेचसे शेतकरी थकीत झाले असून त्यांची आर्थिकपत खालावली आहे. आपल्या जिल्ह्यात या कारणास्तव शेतकरी त्यांच्या पीक कर्ज नूतनीकरण करण्यात तसेच शेतीविषयक इतर कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरत आहेत.

शेतकरी नवसंजीवनी योजनेअंतर्गत सर्व थकीत पीककर्जधारकांना संपुर्ण व्याज माफी ही योजना बँकेने तयार केली असून शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. शेतकरी समाधान या योजनेअंतर्गत पुर्ण व्याजमाफी व काही प्रमाणात मुद्दल माफ करून शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्याची योजना बँकेनी आणलेली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

a for farmers' outstanding loans and Shetkari Samadhan Yojan Maharashtra Gramin Bank announces Shetkari Navsanjeevani
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePasha Patel – पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि मानवजातीच्या अस्तित्वासाठी बांबू-आधारित शाश्वत विकासाची गरज – पाशा पटेल
Next Article मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची 17 सप्टेंबर पासून प्रत्येक गावात सुरूवात
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या

Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Election restrictions : निवडणुकीच्या अनुषंगाने विविध बाबींवर निर्बंध; आचारसंहितेत काय करावे काय न करावे जाणून घ्या ! -NNL

October 16, 2024

‘Ladki Bahin Yojana’ ; ‘लाडकी बहीण योजना’ बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

August 24, 2024

कामळज व कौडगाव गोदावरी नदी पात्रावर उस्माननगर व स्था.गु.शा. पोलिस पथकांची संयुक्त रित्या अवैध वाळू उपसा करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई

November 19, 2025

राज्यातील महाभ्रष्टयुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा: नाना पटोले – NNL

June 12, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Shekharji Mundada : उत्पादन बनविणाऱ्या कंपनीसोबत गोसेवा आयोग करार करणार – शेखरजी मुंदडा, अध्यक्ष गोसेवा आ. म. राज्य) -NNL

Bharatiya Janata Party ; भारतीय जनता पक्षाच्यावतीने पाण्यासाठी सिडको क्षेत्रीय कार्यालयवर संतप्त महिलासह नागरीकांच्या मोर्चा

Young farmer dies of shok ; हिमायतनगर तालुक्यातील पारवा खुर्द येथील युवा शेतकऱ्यांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू -NNL

Gutakha destroyed : मुखेड पोलिसांनी गुटख्याचा एकूण 21 लक्ष 21 हजर 910 रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला

Cidaco ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकीत २४०० मालमत्ता धारकांना लोक अदालत नोटीसचे वाटप -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 6, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?