Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

March 2, 2026

Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना

March 2, 2026

The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल

March 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले
  • Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना
  • The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल
  • Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड
  • welcome Holi-Rangpanchami : होळी–रंगपंचमीच्या स्वागतासाठी बाजार सजला; यात्रेत रंग, पिचकारी व गोडधोडाची रेलचेल
  • Appeal of District Administration : जिल्हा प्रशासनाचे आवाहन
  • School Teachers : जि.प. प्रा. शाळा नखातेवाडीला आठवडाभर शिक्षकांची दांडी?
  • Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना
नांदेड मनोरंजन March 2, 2026

Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना

NNL TeamBy NNL TeamMarch 2, 20265
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| होळी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या २६ व्या महामूर्ख कवी संमेलनात यावर्षी रंगतदार आणि जंगी द्विअर्थी कव्वालीचा सामना रंगणार आहे. महाराष्ट्राचे सिने गीतकार व गायक एकनाथ माळी (पार्टी पनवेल) विरुद्ध महाराष्ट्राची ‘डेंजर फटाकडी’ गायिका ज्योती शिंदे (पार्टी नवी मुंबई) यांच्यात रंगणाऱ्या या सामन्यामुळे रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सोमवार दि. २ मार्च रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजता मार्केट कमिटी मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे हा कार्यक्रम पार पडणार असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, सुरेश लोट, डॉ. जुगल धूत व पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे.

उद्घाटन व मान्यवर उपस्थिती
महामूर्ख कवी संमेलनाचे उद्घाटन मार्केट कमिटीचे सभापती संजय लहानकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कर्मचारी नेते बाबुराव पुंजरवाड हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून नवनिर्वाचित उपमहापौर दीपकसिंह रावत उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख अतिथी म्हणून शिवप्रसाद राठी, सतीश शर्मा, योगेश जायस्वाल, नवल पोकर्णा, सरदार रविंद्रसिंघ बुंगई, सेवकसिंघ जहागीरदार, नागेश शेट्टी, शिवाजी ईबितवार, अंबादास लालपोतू, छोटा बंडू पावडे, चिंटू हरकारे, हरिभाऊ पावडे, बंटी अग्रवाल, व्यंकट मोकले, आनंद साताळे, प्रमोद हिबारे, सुभाष देवकत्ते, एकनाथ टेकाळे, जुगलकिशोर शुक्ला, सुमेर राजपुरोहित यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठाची शोभा वाढवणार आहेत.

स्त्री सहभागाचा ऐतिहासिक क्षण
संयोजक दिलीप ठाकूर हे नेहमी वेगवेगळे प्रयोग राबवत असतात. मागील पंचवीस वर्षांत महामूर्ख कवी संमेलनात ना प्रेक्षक म्हणून ना कवी म्हणून कोणतीही स्त्री सहभागी झाली नव्हती. मात्र यंदा द्विअर्थी कव्वाली गायनाच्या माध्यमातून ज्योती शिंदे यांनी सहभागाची हिंमत दाखवत इतिहास घडवला आहे. त्यामुळे यावर्षीच्या संमेलनात वेगळीच रंगत आणि रंजकता निर्माण होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे सिद्धार्थ खिल्लारे, शाहीर रमेश गिरी, सतीश कासेवार, राजेंद्र शर्मा, बजरंग पारीख, लच्छू देशमुख, विलास जोगदंड हे कवी आपल्या शृंगारिक कविता व विनोदी सादरीकरणातून प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.

बनारस आणि नांदेड – अनोखी परंपरा
होळीच्या निमित्ताने मनातील कोंडलेले विचार मोकळेपणाने मांडण्याची परंपरा भारतात पुरातन काळापासून आहे. विशेष म्हणजे महामूर्ख कवी संमेलनाची परंपरा देशात फक्त वाराणसी (बनारस) आणि नांदेड येथेच जपली जाते, ही बाब नांदेडकरांसाठी अभिमानाची मानली जाते.

भव्य तयारी, वेळेचे काटेकोर पालन
महामूर्ख कवी संमेलनासाठी मार्केट कमिटीच्या मैदानावर भव्य व्यासपीठ व बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. ध्वनिक्षेपक वापरण्याची वेळ रात्री १० वाजेपर्यंत मर्यादित असल्याने कार्यक्रम नेमक्या सायं. ६ वाजता सुरू होणार आहे. कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी कामाजी सरोदे, राजेशसिंह ठाकुर, सुरेश शर्मा, अरुण काबरा, संतोष भारती, शिवा लोट, सुरेश निल्लावार हे परिश्रम घेत आहेत.

संयोजन समितीतर्फे नांदेडकरांना आवाहन करण्यात आले आहे की, होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोळा वर्षावरील तरुण व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या २६ व्या महामूर्ख कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा.

A battle Holi Special! Today is the 26th Mahamurkh Kavi Sammelan of two-way Qawwali
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleThe thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल
Next Article Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल

Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड

welcome Holi-Rangpanchami : होळी–रंगपंचमीच्या स्वागतासाठी बाजार सजला; यात्रेत रंग, पिचकारी व गोडधोडाची रेलचेल

Appeal of District Administration : जिल्हा प्रशासनाचे आवाहन

School Teachers : जि.प. प्रा. शाळा नखातेवाडीला आठवडाभर शिक्षकांची दांडी?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

statue of Chhatrapati Shivaji Maharaj : गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने लक्ष वेधले

February 20, 2025

Governor C.P. Radhakrishnan : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे दीक्षांत समारंभासाठी आगमन

January 29, 2025

Kinwat ; किनवट येथे 11 ऐवजी 10 सप्टेंबर रोजी आरटीओ कॅम्पचे आयोजन

September 9, 2025

Bhiwandi Vilas Patil ; भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश- NNL

August 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

From Amarnath Cave Episode – 13 | Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur |अमरनाथ गुहेतून भाग – १३ | लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

सहयोग सेवाभावी संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या सात विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हयू मध्ये निवड -NNL

Ganesh Murti ; क्लासिक एन एक्स फॅशनच्या वतीने मूर्ती आमची किंमत तुमची उपक्रम..! -NNL

Prahar organization will take to the streets and protest : हिमायतनगर तालुक्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी याना मुख्यालई राहणे बंधनकारक करा -NNL

Deputy Chief Minister Eknath Shinde : तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

March 2, 2026

Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना

March 2, 2026

The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल

March 2, 2026

Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड

March 2, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?