Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Farmers Leader : शेतकरी नेते प्रल्हाद पाटील थेट बांधावर – तुटपुंजी मदत मान्य नाही थेट मुख्यमंत्र्यांना इशारा
नांदेड कृषी व्हिडीओ October 3, 2025

Farmers Leader : शेतकरी नेते प्रल्हाद पाटील थेट बांधावर – तुटपुंजी मदत मान्य नाही थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

NNL TeamBy NNL TeamOctober 3, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हदगाव, गौतम वाठोरे| ऑगस्ट महिन्यापासून तालुक्यामध्ये सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पैनगंगा नदी कयाधू नदी लाखाडी नदी या तिन्ही नदीला महापूर आला असून त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी खरडून गेले आहे. यामध्ये शेतकऱ्याचे शेती उपयोगी साहित्य वाहून गेले आहे. तर गावांमध्ये पूर येऊन नागरिकांच्या घरात पाणी जाऊन अनेकांचे संसार उपयोगी साहित्य यामध्ये वाहून गेले आहे.

Oplus_16908288

ऑगस्ट महिन्यापासून सतत धार पाऊस असल्यामुळे तालुक्यातील सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहे तर शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले आहे अशामध्ये सरकार तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसत आहे सदरील मदत शेतकऱ्यांना मान्य नसून हेक्टरी ५० हजार रुपये मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनी थेट बांधावरून मुख्यमंत्री यांच्याशी केली आहे केली आहे.

काल त्यांनी हदगांव तालुक्यातील रुई धानोरा कोथळा नदीकाठच्या सर्वच गावांची पाहणी केली असून थेट मुख्यमंत्री यांना दूरध्वनीवरून सदरील तुम्ही देत असलेली मदत शेतकऱ्यांना मान्य नसून ग्रामपंचायत चा ठराव घेऊन आम्ही दिलेली मदत परत करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कारण या तुटपुंजी मदतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नसून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा शेती उपयोगी साहित्य वाहून गेलेले त्यांना वेगळी मदत करण्यात यावी नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्यांना सुद्धा वेगळी मदत करून सरकारने शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत करण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट दूरध्वनी वरून करण्यात आली आहे.

त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना हदगाव हिमायतनगर शेतकऱ्यांचा व्यथा त्यांनी सांगितल्या आहेत. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली नसल्यास मी स्वतः बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिला आहे. हदगाव हिमायतनगर मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी प्रल्हाद पाटील सूर्यवंशी सोडवीत असतात त्यांच्या प्रत्येक उपोषणाची आंदोलनाची शासन दखल घेत असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्याच्या प्रतिक्विंटल मागे पुरग्रस्त भागांना मदत म्हणून १५ रुपये शेतकऱ्यांचे शासन कट करीत आहे अशी चर्चा आहे.

असं न करता शासकीय कर्मचाऱ्यांचे पैसे काटण्यात यावे असे विनंती मुख्यमंत्र्याकडे त्यांनी केली आहे. अगोदर शेतकरी परेशान असून व उसाचे उत्पन्न घटले असून दुष्काळात तेरावा महिना या सरकारने शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना देऊ नये अशी ही विनंती मुख्यमंत्र्यांच्या सोबत संवादनात म्हंटले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव वानखडे.रुई धानोरा कोथळा येथील अनेक शेतकरी बाबुराव शिंदे, दिगंबर शिंदे. लक्ष्मण शिंदे, भास्कर पाईकराव. सोपान शिंदे व असंख्य शेतकरी उपस्थित होते.

a direct message to the Chief Minister Farmers' leader Prahlad Patil heads to the protest site – declares that inadequate aid will not be accepted and sends
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleprotest by the Farmer : मुखेडमध्ये शेतकरी पुत्र संघर्ष समितीकडून सोमवारी भव्य रास्ता रोको आंदोलन
Next Article A.Prataparav Patil Chikhlikar ; आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट जुना कौठा येथील रावणाचे दहन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Teachers’ Counci : शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी व्यंकट गंदपवाड तर जिल्हा कार्यवाहपदी प्रल्हाद राठोड यांची निवड

June 29, 2025

Nagar Panchayat : आंदोनकर्त्यांना दिलेला लेखी आश्वासनाची पूर्तता करण्यास नगरपंचायतीकडून टाळाटाळ -NNL

October 8, 2024

My opinion is my right : ‘माझे मत माझा अधिकार’ तो मी बजावणारच; नवमतदार शासकीय मागासवर्गीय वस्तीगृहातील विद्यार्थिनींचा संकल्प -NNL

November 7, 2024

चौदा वर्षाखालील धावणे स्पर्धा मध्ये नागेश लुटे जिल्ह्यात दुसरा -NNL

December 18, 2022
Advertisement
टॉप बातम्या

An offender was placed under MPDA for one year : लोकसभा पोट निवडणुक व विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर आणखी एका गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी केले स्थानबध्द -NNL

FESCAM’s Senior Citizens Maha Melava : फेस्काॅमच्या ज्येष्ठ नागरिक महा मेळाव्यास अपेक्षे पेक्षाही अलोट गर्दी नव्हे महापूरच – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Students take the exam without compromise! विद्यार्थ्यांनो बिनधास्त परीक्षा द्या ! १० वी,१२ वी तर सुरुवात आहे.. !!

Shri Pravin Padalwar ; श्री प्रविण पडलवार यांची उपकोषागार अधिकारी पदावर पदोन्नती

Bhagyashree Jadhav : वर्ल्ड पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव यांची निवड

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?