Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - घरेलू कामगार समन्वय समितीच्या राज्य सह सचिवपदी कॉ.करवंदा गायकवाड यांची निवड ; सर्व स्तरातून अभिनंदन!
नांदेड करियर November 26, 2025

घरेलू कामगार समन्वय समितीच्या राज्य सह सचिवपदी कॉ.करवंदा गायकवाड यांची निवड ; सर्व स्तरातून अभिनंदन!

NNL TeamBy NNL TeamNovember 26, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l सीटू संलग्न महाराष्ट्र राज्य घर कामगार संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉ.करवंदा गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सह सचिवपदी नुकतीच निवड झाली.

नाशिक येथील सीटू भवन खुटवड नगर सातपूर येथे पार पडलेल्या ३ ऱ्या राज्य अधिवेशनात त्यांची निवड झाली असून नांदेड जिल्ह्यातील ३ प्रतिनिधी उपरोक्त अधिवेशनासाठी उपस्थित होते.
यावेळी सीटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड यांनी पहिल्या सत्राचे उदघाटन केले.

सभेला मार्गदर्शन करण्यासाठी सीटूचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते.

२४ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या राज्य अधिवेशनात राज्य अध्यक्षा म्हणून कॉ.ऍड.आरमायटी इराणी तर राज्य सरचिटणीस म्हणून कॉ.किरण मोघे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.

यावेळी नांदेड जिल्ह्याच्या सरचिटणीस कॉ.करवंदा गायकवाड यांची राज्य सह सचिव पदी तर कॉ.गंगाधर गायकवाड यांची राज्य कमिटी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
कॉ.करवंदा गायकवाड ह्या सीटूच्या लढाऊ कार्यकर्त्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात व राज्यात अनेक आक्रमक आंदोलने झाली आहेत.

त्यांची राज्य कमिटीच्या सह सचिव व कॉ.गंगाधर गायकवाड यांची राज्य कमिटी सदस्यपदी एकमताने निवड झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांना सदिच्छा देण्यात येत आहेत.
अशी माहिती सीटू जिल्हा महासचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.

Comrade Karvanda Gaikwad elected as State Joint Secretary of Domestic Workers Coordination Committee; Congratulations from all levels!
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePolitics ; हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक तापली, जनतेत असंतोष वाढला
Next Article Dr. Sangeeta Deshmukh ; नांदेड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांना १३ प्रकारच्या आरोग्य सेवा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Lightning strikes : विजांचा कडकडाट व मुसळधार पावसात घारापुरच्या हनुमान मंदिरावर वीज कोसळली – कळसाचा काही भाग खाली कोसळला

September 16, 2025

Sports Officer Nanded gifted 400 books : जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांच्यातर्फे हु.ज.पा.महाविद्यालयास 400 पुस्तके भेट -NNL

October 10, 2024

Appeal to beneficiaries : वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या विविध योजना लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

June 19, 2025

Mahur murder: गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना

November 20, 2025
Advertisement
टॉप बातम्या

upcoming assembly elections : आगामी विधानसभा निवडणूकांसाठी राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र -NNL

Cm Devendra Fadanvis ; हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन

Mahabodhi Mahavihar Buddha Gaya Mukti Andolan : नांदेड मध्ये २५ मार्च रोजी भिक्खू संघाच्या उपस्थितीत महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलन महामोर्चा

Special Gram Sabha ; शहापूर येथे विशेष ग्रामसभा संपन्न;  तंटामुक्त समिती स्थापन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?