Friday, June 26

Tag: Comrade Karvanda Gaikwad elected as State Joint Secretary of Domestic Workers Coordination Committee; Congratulations from all levels!

घरेलू कामगार समन्वय समितीच्या राज्य सह सचिवपदी कॉ.करवंदा गायकवाड यांची निवड ; सर्व स्तरातून अभिनंदन!

घरेलू कामगार समन्वय समितीच्या राज्य सह सचिवपदी कॉ.करवंदा गायकवाड यांची निवड ; सर्व स्तरातून अभिनंदन!

नांदेड, करियर
नांदेड l सीटू संलग्न महाराष्ट्र राज्य घर कामगार संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉ.करवंदा गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सह सचिवपदी नुकतीच निवड झाली. नाशिक येथील सीटू भवन खुटवड नगर सातपूर येथे पार पडलेल्या ३ ऱ्या राज्य अधिवेशनात त्यांची निवड झाली असून नांदेड जिल्ह्यातील ३ प्रतिनिधी उपरोक्त अधिवेशनासाठी उपस्थित होते. यावेळी सीटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड यांनी पहिल्या सत्राचे उदघाटन केले. सभेला मार्गदर्शन करण्यासाठी सीटूचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते. २४ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या राज्य अधिवेशनात राज्य अध्यक्षा म्हणून कॉ.ऍड.आरमायटी इराणी तर राज्य सरचिटणीस म्हणून कॉ.किरण मोघे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. यावेळी नांदेड जिल्ह्याच्या सरचिटणीस कॉ.करवंदा गायकवाड यांची राज्य सह सचिव पदी तर कॉ.गंगाधर गायकवाड यांची राज्य कमिटी सदस्यपदी निवड करण्यात आ...
error: Content is protected !!