Tuesday, May 26

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Ganesh Chaturthi ; गणेशोत्सव विसर्जन अनुषंगाणे उस्माननगर पोलीसांचे परिसरातील प्रमुख मार्गाने पथसंचलन

Ganesh Chaturthi ; गणेशोत्सव विसर्जन अनुषंगाणे उस्माननगर पोलीसांचे परिसरातील प्रमुख मार्गाने पथसंचलन

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l गणेशोत्सव बंदोबस्त अनुषंगाने उस्माननगर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या ६२ खेडे ,तांडा वाडी गावाता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उस्माननगर येथील प्रमुख मार्गाने पथसंचलन काढण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत ठिकठिकाणी शांतता कमिटीच्या बैठका घेवून लोकांना तसेच प्रत्येक गणेश मंडळांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सव बंदोबस्त कामी नांदेड शहर, ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच बाहेरून सुध्दा मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी अंमलदार यांना नेमण्यात आले आहे. ६ सप्टेंबर रोजी श्रीगणेश विसर्जन होणार असून श्रीगणेश विसर्जन शांततेत पार पाडावे या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली उस्माननगर येथील "पोलीस स्टेशन च्या वतीने गावातील प्रमुख मार्ग...
NCP protests ; राष्ट्रवादीचे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी निदर्शने करत आंदोलन

NCP protests ; राष्ट्रवादीचे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी निदर्शने करत आंदोलन

कृषी, नांदेड
नायगाव l नायगाव तालुक्यामध्ये दि.28 व 29 ऑगस्ट रोजी ढगफुटी झाल्यामुळे शेतकरी, नागरिक, महिला, व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. झालेल्या नुकसानाची सरकारकडून योग्य ती मदत तालुक्यातील नागरिकांना मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नायगाव तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय नायगाव समोर विविध मागण्यांचे घोषणा देत निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पुढील मागण्या करण्यात नदी नाल्याकडच्या शेतकऱ्यांची वेगळे पंचनामे करून त्यांना विशेष पॅकेज द्वारे हेक्टरी एक लाख रुपयाची मदत करावी. दि.1जानेवारी 2024 रोजीच्या जीआर अनुसार तीन हेक्टर मर्यादेपर्यंत हेक्टरी किमान 13,600 ते कमाल 40,800 सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी.गत हंगाम 2024 पीक विम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी. शेतकऱ्याची 100 टक्के कर्जमुक्ती करण्यात यावी ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी ऐच्छ...
Deglur ; देगलूर तालुक्यातील शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याची शिवसेना उबाटा ची मागणी

Deglur ; देगलूर तालुक्यातील शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याची शिवसेना उबाटा ची मागणी

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले| अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना एकरी २५.हजार रुपये अनुदान पिक विमा कर्ज माफी घरपडी त्वरीत देण्यात यावे अन्यथा शिवसेना उध्व बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ११ सप्टेंबर रोजी नवीन बस स्थानक नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रासता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारयासह प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अधिक माहिती असे की देगलूर तालुक्यात आगस्ट महिन्यात तबल दोन वेळा सतत अतिवृष्टीमुळे शेतकरी बाधवानी निसर्गाच्या भरवशावर उसनवारी करून महागामोलाचे बियाणे खते कीटकनाशके खरेदी करून खरीप पिकाची लागवड केली होती. पण कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ शेतकर्यांच्या नशिबी सटविने पाचविला पुजलेल्या अलिखित लिहुन ठेवलेल्या नशिबी नुसार निसर्गाच्या नेहमीच्याच दुष्ट चक्रामुळे हातातोंडाशी आलेले पिके नष्ट झाल्यात जमा झालेली आहेत गेल्या पाच वर्षा पासून ओ...
Deglur flood ; पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन तत्काळ मदत मिळवून देण्याची खासदाराकडे केले मागणी

Deglur flood ; पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन तत्काळ मदत मिळवून देण्याची खासदाराकडे केले मागणी

कृषी, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले | शहापूर आगस्ट महिन्यात दहा दिवसांत दोन वेळेस आलेले पुराचे पाणी शहापूर व नरगल मंडळातील शेतीचे नुकसान झाले असून याची दखल घेऊन खासदार डॉ अजित गोपछडे यांनी शहापूर परिसरात पूरग्रस्ताची पाहणी करण्यासाठी आले असता तत्काळ मदत मिळवून देण्याची मागणी भाजपचे तालुका उपाध्यक्ष तथा तमलुर ग्रामपंचायत चे सदस्य शिवराज हाडे यांनी केले आहे. शहापूर व नरगल मंडळातील तमलुर शेळगांव शेवाळा नदूर शेखापुर आलूर सागवी उमर मेदनकलूर थडीसावरगाव मडगी कुरुडगी या गावाचा आलेल्या पुरामुळे सपर्क तुटला होता अतिवृष्टी होवो अथवा न होवो. पण उशाला वरिल भागात असलेल्या धरणामुळे उदा निझामसागर शिगूर डॅम लेडी प्रकल्प माजरा लिबोटी धरन आश अनेक छोट्या मोठ्या महाराष्ट्र तेलंगणा व कर्नाटक तील धरणात पाणी साठा जास्त झाला कि अचानक धरणातून पाणी,सोडले जाते धरणाच्या अतिविशाल पाण्यामुळे नदी पाञा सोडून शेतातून वाहते अन...
Talathi Gram Sevak ; तलाठी ग्रामसेवक कृषी चे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर

Talathi Gram Sevak ; तलाठी ग्रामसेवक कृषी चे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर

कृषी, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले | शहापूर अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतातील पिकांची पहाणी करण्यासाठी तलाठी कदम ग्रामसेवक शिंदे व कृषी सायक माने यांनी शेतकर्यांच्या बांधावर जावुन शेतीची पहाणी केले. आगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने पूर परिस्थिती होवून पिकाची अतोनात नुकसान झालेल्या शेतीतील पिके शेती खरडून जावुन शेतीची हालभेल झाले. शेतकर्यांनी काबाडकष्ट निदनी कोळपणी फवारणी करून कसेबसे खरीपाचे पिके डोलत असताना आसमानी संकटामुळे शेतातील पिकांची हायतेचे नाहीते झाल्याने शेतकरी हतबल झाला. आजपर्यंत शेतकर्यांना कधी आसमानी संकटामुळे तर सुलतानी संकटामुळे शेती परवडनाशी झाली आहे किमान शासनाने शहापूर गावातील मुख्यया तलाठी ग्रामसेवक कृषी सायक माने यांनी पहाणी करून अवाहल पाठवत असल्याने शेतकर्यांना कीमान आजपर्यंत केलेले उन्हाळी वखरणी पेरणी निदनी फवारणी कोळपणी सोयाबीन चे बॅगा ची आजपर्यंत शेतकर्यांनी केलेले खर्...
OBC Bhushan : नांदेडमध्ये ओबीसी भुषण पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे रविवारी आयोजन

OBC Bhushan : नांदेडमध्ये ओबीसी भुषण पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे रविवारी आयोजन

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| भारतीय पिछडा शोषित संघटना जिल्हा नांदेडच्या वतीने भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्य साधून बी.पी. मंडल जयंती निमित्त ओबीसी भुषण पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.०७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अनेक समाज भूषण व्यक्तींचा सत्कार सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून इंजि. लक्ष्मणराव लिंगापूरे हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप बनसोडे शिक्षणाधिकारी, नांदेड, बालाजी ईबीतदार प्रसिध्द उद्योजक, नांदेड, नामदेवराव आयलवाड ओबीसी नेते नांदेड, संभाजीराव धुळगंडे मा.जि.प. अध्यक्ष, नांदेड, गोविंदराम सुरनर ओबीसी नेते, नांदेड, बीशन यादव ओबीसी नेते, नांदेड, नंदकुमार कोसबतवार ओबीसी नेते, नांदेड, विश्वनाथ कोलमकर ओबीसी नेते, नांदेड यांच्या हस्ते ओबीसी भुषण पुरस्कार वितरण व...
E-Peak inspection : नांदेड तालुक्यात १५ सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी

E-Peak inspection : नांदेड तालुक्यात १५ सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी

नांदेड, कृषी
नांदेड| ई-पीक पहाणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व उप विभागीय अधिकारी नांदेड डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड तालुक्यात ग्रामीण भागात ई-पीक पहाणी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नांदेड येथील एमएसडब्लू व बीएसडब्लूच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. याबाबत या विद्यार्थ्यी यांना नियोजन भवन नांदेड येथे नविन ई-पीक पहाणी (डीसीएस) अँपचे पीपीटीव्दारे प्रशिक्षण ४ सप्टेंबर रोजी देण्यात आले. तहसिलदार नांदेड संजय वारकड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकरी लॉगीन मधून ई पीक पाहणी पुर्ण करून घेण्याबाबत सुचना केल्या. ई पीक पाहणीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्यावतीने सर्व बीएसडब्लू व एमएसडब्लूच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण देण्यात आले . एका गावामध्ये एक किंवा दोन-तीन असे विद्यार्थ्यांची नेमणूक केली...
sound of Tal-Mridangam : आंदेगावात पारंपरिक पद्धतीने टाळ-मृदंगाच्या गजरात नवव्या दिवशी गणपती विसर्जन

sound of Tal-Mridangam : आंदेगावात पारंपरिक पद्धतीने टाळ-मृदंगाच्या गजरात नवव्या दिवशी गणपती विसर्जन

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव (नविन) येथे हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाने गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या भक्तीगीत आणि टाळमृदंगाच्या गजरात उत्साहात (Ganpati immersion on the ninth day in Andegaon in the traditional manner amidst the sound of Tal-Mridangam) पार पडली. गणेश उत्सवानिमित्ताने नऊ दिवसापूर्वी गणेश चतुर्थीला येथील युवकांनी हिंदवी स्वराज्य गणेश मंडळ स्थापन करून नवीन आंदेगांव येथे परंपरेप्रमाणे उत्सव साजरा केला. दरम्यान विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्या बरोबर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत डीजे वा गुलालाची उधळण टाळून पर्यावरणपूरक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. टाळ, मृदंगाच्या वाणीने काढण्यात आलेल्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीने गावात भक्तीमय वाताव...
Social responsibility : डीजे, बँड आणि महाप्रसाद रद्द करून गंभीर रुग्णाला मदतीचा हात…!

Social responsibility : डीजे, बँड आणि महाप्रसाद रद्द करून गंभीर रुग्णाला मदतीचा हात…!

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील निवघा (बाजार) येथील श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाने एक आदर्श सामाजिक उपक्रम राबवित विसर्जन मिरवणुकीतील डीजे, बँड आणि महाप्रसाद रद्द करून संकलित झालेले 30 हजार रुपये गंभीर आजारी युवकाच्या उपचारासाठी दिले आहेत. गणेश मंडळाच्या सामाजिक दायित्वाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. हदगाव तालुक्यातील मौजे पळसा येथील विकास दिगंबर धनगरे (वय 22) हा युवक न्यूमोनिया आणि मलेरियाने ग्रस्त असून, हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. उपचाराचा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असल्याचे समजल्यानंतर निवघा (बाजार) येथील वार्ड क्र. 5 गोकुळनगर मधील श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाने या वर्षी श्री गणपतीच्या विसर्जन मिरवणूक निमिताने लावलेला डी. जे. आणि बँड सोबतच महाप्रसाद रद्द करून मंडळाने न्यूमोनिया आणि मलेरियाने ग्रस्त युवकाच्या मदतीसाठी हात पुढ...
Cidco Police : सिडको हडको परिसरात मुख्य मार्गावर पोलीसांचे पथसंचलन

Cidco Police : सिडको हडको परिसरात मुख्य मार्गावर पोलीसांचे पथसंचलन

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड| गणेशोत्सव निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने सिडको हडको परिसरातील मुख्य मार्गावर,ईतवारा उपविभागीय अधिकारी प्रशांत शिंदे व पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पथसंचलन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार गणेशोत्सव व अंनत चतुर्थी श्री विसर्जन निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या माता रमाई चौक ढवळे कॉर्नर ते राज कॉर्नर, क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णाभाऊ साठे मार्ग, ज्ञानेश्वर नगर मार्ग, हडको छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान या मार्गावर पोलीस पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव दरम्यान व अनंत चतुर्दशी निमित्ताने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पथसंचलन करण्यात आले,यात पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे, सहाय्यक विजय कांबळे, सचिन गढवे,उपनिरीक्षक ज्ञा...
error: Content is protected !!