HomeनांदेडNanded ; बंदासिंग बहादूर मिलाप दीन बुधवारी नांदेड येथे साजरा होणार

Nanded ; बंदासिंग बहादूर मिलाप दीन बुधवारी नांदेड येथे साजरा होणार

नांदेड| बाबा बंदा सिंग बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार बावा गांच्या दाखा पुढाकाराने आज ३ सप्टेंबर रोजी नांदेड येथे मिलाप दीन साजरा करण्यात येणार आहे. १७०८ मध्ये ३ सप्टेंबर रोजी श्री गुरु गोविंदसिंघ जी महाराज आणि बाबा बंदा सिंघ बहादूर यांची नांदेड येथे भेट झाल्याचा दिवस हा मिलाप दीन म्हणून साजरा केला जातो. हा मिलाप दिन साजरा करण्यासाठी लुधियाना एक जत्था नांदेड येथे आला आहे.

बाबा बंदा सिंग बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार बावा यांनी माहिती देताना सांगितले की, दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंग जी महाराज आणि बाबा बंदा सिंग बहादूर (माधो दास बैरागी) यांच्यातील ऐतिहासिक भेट ३ सप्टेंबर रोजी सचखंड येथे श्री अखंड पाठ साहिबच्या भोगानंतर साजरी करण्यात येणार आहे. थाडी जत्थे, रागी, कवीशर, इतिहासकार यावेळी आपले विचार मांडणार आहेत.

ऐतिहासिक मिलापम दीन साजरा करण्यासाठी ९०जणांचा जत्था के के बावा यांच्या मार्गदर्शनाखाली सचखंड एक्स्प्रेसने आज ३१ ऑगस्ट रोजी नादेड येथे पोहचला आहे. आज ३ सप्टेंबर रोजी बंदा घाटावर दिवाण सजवून मिलाप दिनम साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाबा बंदा सिंग बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनचे वतीने केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments