Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Maas Marriage Ceremony : सर्व धर्मीय विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-डॉ.संजय पवार

March 14, 2026

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

March 14, 2026

MP Ashtikar : बायपासवर ट्राफिक पोलिसांची मनमानी? खासदार आष्टीकरांचा ट्राफिकला जाब..!

March 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Facebook X (Twitter) Instagram
nnlmarathi.com
Home - नांदेड - Antyodaya Day : श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अंत्योदय दिन साजरा
नांदेड

Antyodaya Day : श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अंत्योदय दिन साजरा

NNL TeamBy NNL TeamSeptember 26, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Post Views : 278

नांदेड| राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबत सामाजिक जबाबदारी, अधिकार व कर्तव्यांविषयी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून दर महिन्याला सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्या अनुशंगाने श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे २५ सप्टेंबर २०२५ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती “अंत्योदय दिन” म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सामाजिक कार्यकर्ते प्रवीण साले होते. त्यांनी एकात्म मानव दर्शन या संकल्पनेविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, शरीर, मन, बुद्धी व आत्मा यांचे संयम, समर्पण आणि कर्तव्यभावना यांसह समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी यांचे अखंड अवधान ठेवून चालणारे जीवन म्हणजेच एकात्म मानव दर्शन होय.

संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यांनी आपल्या भाषणात समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या महापुरुषांची जयंती साजरी करणे ही त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याची संधी असल्याचे नमूद केले. जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक सतीश चव्हाण यांनी उद्योगासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रा.से. योजनेमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेतील कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यांनी उत्साहाने रक्तदान केले.

या कार्यक्रमासाठी पत्रकार कृष्णा उमरीकर, हर्षद शहा, प्रेमानंदजी शिंदे, धीरज बिडवे (व्यवस्थापन समिती सदस्य), मनोज जाधव (सामाजिक कार्यकर्ते), सुधीर एकलारे (सामाजिक कार्यकर्ते, देगलूर) तसेच सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. पोतदार (रा.से. योजना कार्यक्रमाधिकारी) यांनी केले. आभार व्ही. पी. भोसीकर (गटनिदेशक) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Antyodaya Day celebrated at Shri Gurugobindsinghji Government Industrial Training Institute
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Posts

Maas Marriage Ceremony : सर्व धर्मीय विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-डॉ.संजय पवार

March 14, 2026

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

March 14, 2026

MP Ashtikar : बायपासवर ट्राफिक पोलिसांची मनमानी? खासदार आष्टीकरांचा ट्राफिकला जाब..!

March 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या
क्राईम

One village one Ganpati : हिमायतनगर तालुक्यातील २० गावात एक गाव एक गणपती; एकुण 111 श्री गणेश मंडळाची स्थापना -NNL

September 8, 2024

Bhai Keshavrao Dhondge : भाई केशवराव धोंडगे यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही- प्रकाश गिरे पाटील

July 13, 2025

Beneficiary farmers of Chandrapur district ; चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत मिळणार संपूर्ण पिक विमा रक्कम – NNL

August 8, 2024

सेंद्रीय शेतीसाठी पूरक यंत्रणा निर्माणासाठीची सेंद्रीय शेती तज्ञ हर्षल जैन यांची मागणी..! -NNL

June 27, 2024
Advertisement
टॉप बातम्या
नांदेड

Hunger stricke : प्रधानमंत्री कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना निधीपासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप

नांदेड

CIDCO HUDCO ; सिडको हडको परिसरातील विविध भागातील हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव साजरा

नांदेड

apply for mobile shop : फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी

मुंबई

Union Home Minister Amit Shah – पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

करियर

Mahur taluka ; माहूर तालूक्यात १११३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Maas Marriage Ceremony : सर्व धर्मीय विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-डॉ.संजय पवार

March 14, 2026

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

March 14, 2026

MP Ashtikar : बायपासवर ट्राफिक पोलिसांची मनमानी? खासदार आष्टीकरांचा ट्राफिकला जाब..!

March 14, 2026

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.