Friday, June 26

Tag: Antyodaya Day celebrated

Antyodaya Day : श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अंत्योदय दिन साजरा

Antyodaya Day : श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अंत्योदय दिन साजरा

नांदेड, करियर
नांदेड| राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबत सामाजिक जबाबदारी, अधिकार व कर्तव्यांविषयी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून दर महिन्याला सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुशंगाने श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे २५ सप्टेंबर २०२५ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती “अंत्योदय दिन” म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सामाजिक कार्यकर्ते प्रवीण साले होते. त्यांनी एकात्म मानव दर्शन या संकल्पनेविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, शरीर, मन, बुद्धी व आत्मा यांचे संयम, समर्पण आणि कर्तव्यभावना यांसह समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी यांचे अखंड अवधान ठेवून चालणारे जीवन म्हणजेच ए...
error: Content is protected !!