Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded Digital media council : नांदेड जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या उत्तर कार्याध्यक्षपदी अनिल मादसवार तर दक्षिण कार्याध्यक्षपदी प्रकाश महिपाळे
नांदेड महाराष्ट्र November 14, 2025

Nanded Digital media council : नांदेड जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या उत्तर कार्याध्यक्षपदी अनिल मादसवार तर दक्षिण कार्याध्यक्षपदी प्रकाश महिपाळे

सरचिटणीसपदी यशपाल भोसले तर सचिवपदी संघरत्न पवार यांची निवड
NNL TeamBy NNL TeamNovember 14, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड, गोविंद मुंडकर | अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजीटल मीडिया परिषद नांदेड जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष मुजीब शेख यांनी ही कार्यकारणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशाने डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडली आहे.

या कार्यकारणीत नांदेड जिल्हा उत्तर कार्याध्यक्षपदी अनिल मादसवार यांची तर दक्षिण कार्याध्यक्षपदी प्रकाश महिपाळे यांची निवड केली आहे. जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी यशपाल भोसले यांच्याकडे तर जिल्हा सचिव म्हणून संघरत्न पवार यांची निवड करण्यात आली आहे. सहसचिव पदी मोहम्मद दानिश, जिल्हा संघटक म्हणून गौतम कांबळे, जिल्हा समन्वयक तानाजी शेळगावकर, सह समन्वयक म्हणून हैदर अली यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारणीत चार जिल्हा उपाध्यक्ष निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये ईशान खान, राजरत्न गायकवाड, मिलिंद वाघमारे आणि अर्जुन राठोड यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या नूतन कार्यकारणीस मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे, कार्याध्यक्ष अनिल कसबे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस अनुराग पोवळे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

and Prakash Mahipale Anil Madaswar is the North Working President is the South Working President of Nanded District Digital Media Council
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleजवाहर नवोदय विद्यालयातील विविध विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
Next Article Bsp Meeting : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत बसपाचा दमदार प्रवेश होणार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

distribution of school bags to school : जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग मोफत वाटप उपक्रमाला सुरुवात – NNL

August 10, 2024

MNS Vidyarthi Sena : नांदेड जिल्ह्यातील शाळेचे फलक बोर्ड मराठीमध्ये करा – मनसे विद्यार्थी सेना

July 2, 2025

Gulabrao Patil | राज्यातील गट, समूह समन्वयकांना कायमस्वरूपी सेवेत घेणार – गुलाबराव पाटील -NNL

July 10, 2024

A truck carrying cement : सिमेंट वाहतुक करणारा ट्रक पैनगंगेच्या नदीपात्रात कोसळला -NNL

December 28, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Himayatnagar Police । जराड यांची जालना येथे बदली तर हिमायतनगर पोलीस निरीक्षक पदी अमोल भगत झाले रूजू -NNL

स्टॉप डायरिया अभियानाचा शुभारंभ; जिल्‍हयातील प्रत्येक गावात मोहिम राबविण्‍यात येणार -NNL

Within 12 hours, seven accused in the case of kidnapping : पैशाचे व्यवहारातून झालेले अपहरण प्रकरणातील सात आरोपीतांना 12 तासाचे आत अटक -NNL

water awareness ; पाणी जपून वापरा ; पाण्याची बचत करा ! जलसंपदा विभागाद्वारे जलजागृती रॅलीचे आयोजन

“Hind Di Chadar” : “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समित्यांनी समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?