Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Ad Prakash Ambedkar : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची भूमिका – एड प्रकाश आंबेडकर-NNL
नांदेड राजकीय August 3, 2024

Ad Prakash Ambedkar : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची भूमिका – एड प्रकाश आंबेडकर-NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 3, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| ओबीसी आणि मराठा ताट वेगळे आहे, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची भूमिका आहे. जर आमच्या हातात सत्ता आली तर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा वेगळा मार्ग आम्ही काढू. मात्र मराठा व ओबीसी समाजातील ‎वादाचा फायदा सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी ‎घेत आहेत. महाराष्ट्राचे मणिपूर करू ‎‎नका, हे शरद पवार यांचे वक्तव्य ‎आग लावणारे आहे. तसेच ‎‎आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र‎ मोदींकडे जावे, जागा वाढवून घ्या,‎असे ठाकरे यांचे वक्तव्य‎ चिथावणीखोर आहे. असा आरोप‎ एड प्रकाश आंबेडकर यांनी केला‎ आहे. ते आरक्षण बचाव यात्रेच्या मंचावरून बोलत होते. ‎‎शुक्रवारी नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आल्यानंतर एड प्रकाश आंबेडकर यांचा जोरदार स्वागत करण्यात आलं. ‎

जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ‎माळेगाव येथून यात्रेला शुक्रवारी‎ प्रारंभ झाला. माळेगाव येथील प्रसिद्ध ‎श्री क्षेत्र खंडोबाचे दर्शन घेऊन ॲड.‎आंबेडकर यांनी उपस्थितांशी संवाद ‎साधला. ठिकठिकाणी त्यांचे‎ ओबीसी समाज बांधवांकडून स्वागत‎ करण्यात आले. जेसबीने फुलांची‎ उधळण करुन जोरदार घोषणाबाजी‎ करण्यात आली.‎ यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ‎‎काढण्यागे आमची काहीही मागणी‎ नाही. जरांगे पाटील यांनी जी मागणी ‎‎केली, त्यामुळे गावागावात दोन गट तट ‎‎निर्माण झाले आहेत. राज्यात मराठा आणि ‎‎ओबीसी समाजात मतभेद निर्माण झाले‎ आहेत.

मराठा समाज म्हणातो आम्ही‎ ओबीसींना मतदान करणार नाही. तर‎ ओबीसी समाज म्हणतो आम्ही ‎मराठा समाजाला मतदान करणार ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎नाही. या वादाचा काही जण राजकीय फायदा‎ उचलत आहेत. राजकीय भांडणाला ‎सामजिक वळण देण्याचा प्रयत्न होत‎ असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर‎ यांनी केला.‎ त्यामुळे आम्ही संविधान बचाव यात्रेच्या माध्यमातून दोन्ही समजला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा वेगळा मार्ग आम्ही काढू.. आरक्षण कोण..? देऊ शकतो कश्या प्रकारे देऊ शकतो.. याची जनजागृती आम्ही करत आहोत. गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेत‎ बसवावे. ओबीसी सोबत वंचितला‎ सत्ता द्यावी. असे केल्यास आम्ही‎ आम्ही मराठा समाजाला आरक्षण‎ देण्याचा मार्ग काढू असेही एड प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Ad Prakash Ambedkar from OBC Our stand that Maratha community should not be given reservation
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBiloli police : बिलोली पोलीसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस न्यायालयाने सुनावला पाच वर्षाचा सश्रम कारावास – NNL
Next Article Dr.Annabhau Sathe Jayanti : हिमायतनगर येथे डाॅ. अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ashok Chavhan ; पाच दिवसात पंचनामे पूर्ण करा – खा. अशोकराव चव्हाण यांची जिल्हा प्रशासनाला सूचना

June 12, 2025

Chandraprakash Deglurkar ; अमानवी रुढी परंपरांच्या विरोधात गुरु रविदासांनी संघर्ष केला – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

March 3, 2025

Yellow alert issued : नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा; रविवार व सोमवारी येलो अलर्ट जारी

April 11, 2025

Marathwada muktisangram day ; हुजपा महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा -NNL

September 21, 2024
Advertisement
टॉप बातम्या

National Flag : कंधार तालुक्यातील तांड्यावरील चार भटक्या महिला करणार दिल्ली येथील लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वजास वंदन !

International Yoga Day ; आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 501 पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड

Marathwada shaken : लाचखोर आयुक्तांमुळे मराठवाडा हादरला 

Collector Abhijit Raut : मनरेगा अंतर्गत फळझाड, फुल पीक लागवड कार्यक्रमातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार -NNL

Krishi Sanchan Yojana : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून जलसंधारण -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?