Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Suryakantatai Patil । हदगांव-हिमायतनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या नेत्या सुर्यकांताताई पाटील यांनाच उमेदवारी द्या -NNL
नांदेड राजकीय July 24, 2024

Suryakantatai Patil । हदगांव-हिमायतनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या नेत्या सुर्यकांताताई पाटील यांनाच उमेदवारी द्या -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 24, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर/नांदेड। हदगांव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचाच असल्याने येत्या निवडणुकीत तो पूनश्च महाविकास आघाडीकडून सोडवून घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील यांना येथून उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी पक्षाचे मराठवाडा प्रभारी व राज्याचे माजी मंत्री आ.राजेश टोपे यांच्याकडे नांदेड दौर्‍यात पदाधिकाऱ्यांसह शिष्टमंडळाने केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतिने माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी आपल्या नांदेड जिल्हा दौर्‍यात नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात दि.२२ जुलै रोजी आढावा बैठक आयोजित केली होती.त्यात हदगांव- हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील पक्ष कार्य, संघटनात्मक आढावा सोबतच, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी प्रणित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विजयात योगदान दिलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यांचे अभिनंदन करुन आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टिकोनातून माहिती घेतली.

जिल्हा पक्ष निरिक्षक सौ.आशाताई भिसे,माजी आमदार प्रदिप नाईक,पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम,युवकचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्थवंशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी मंत्री आ.टोपे यांनी या मतदारसंघातील पक्ष संघटन,हदगांव नगरपालिका व हिमायतनगर नगरपंचायत येथिल पक्षाचे तत्कालीन नगरसेवक व त्यांचे कार्य तसेच, हिमायतनगर मधील तत्कालीन उपनगराध्यक्षासह एका नगरसेवकाचा पक्ष प्रवेश,कृषी उत्पन्न बाजार समितीसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थाच्या गत कांही वर्षातील निवडणूका व येथील सक्षम नेतृत्व निर्मितीचा अभाव आदी अनेक मुद्द्यावर चर्चा करतांनाच माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील ह्या स्वगृही परतल्याने बदलणारी पक्षस्थिती याबाबतीत व्यापक माहिती घेतली.त्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांची घरवापसी पक्षाला येथे गतवैभव प्राप्त करून देणारी असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनाच या मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारी द्यावी त्यासाठी पक्षश्रेष्ठीला साकडे घालावे अशी आग्रही मागणी शिष्टमंडळातील पक्ष पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केली.

त्याचबरोबर,माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील यांनी यापूर्वि या मतदारसंघातून आमदार तसेच,या विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या हिंगोलीत खासदार आणि केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम करतांना या भागात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत केलेली रस्त्यांची कामे त्यातून शहर व ग्रामीण पातळीवर दळणवळणाची केलेली सुविधा,मुदखेड- आदीलाबाद रेल्वे महामार्ग ( ब्रॉडगेज),कालवा निर्मितीसह
जलसिंचनाच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना दिलेला दिलासा तसेच,तत्कालीन केंद्र व राज्य सरकारकडून आणलेल्या विविध योजना व त्यातून या भागातील केलेला सर्वांगीण विकास आदी वैशिष्टय़पूर्ण विकास कामांची माहिती देऊन त्याचा निश्चितच पक्षाला फायदा होईल असे सांगितले.

त्यास सकारात्मक दुजोरा देऊन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार,प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्याकडे आपल्या भावना कळवू असे अभिवचन माजी मंत्री आ.टोपे यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे हदगांव तालुकाध्यक्ष वसंतराव देशमूख, हिमायतनगरचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे,माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेदभाई,राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सरदारखान, पक्षाच्या वक्ता व प्रशिक्षण सेलचे प्रेम कौशल्ये, गंगाधर शिरफुले, किशनराव पाटील पौळ,प्रदिप धुमाळे,मौजमिल आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

from Hadgaon-Himayatnagar Constituency Nominate NCP leader Suryukantatai Patil
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSeminar for MBBS admission abroad concluded | परदेशात एमबीबीएस प्रवेशा साठीचा सेमिनार संपन्न -NNL
Next Article बळीराम पाटील महाविद्यालयात करिअर संसद पदाधिकाऱ्यांची शपथविधी सोहळा संपन्न -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

The high pressure power line in Taroda area should be removed | तरोडा भागातील उच्चदाब विद्युत वाहिनी काढण्यासाठी नागरिकांचे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन – NNL

July 22, 2024

Tree plantetion : नायगांव (खै.) तालुक्यात वृक्षलागवड अन् संगोपन कागदावरच !

November 14, 2025

gang stealing cattle : लाडका शिवारात गुरे चोरणारी टोळी शेतकऱ्यांनी पकडली ; चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

September 1, 2025

Mahayagya : आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी सपत्नीक महायज्ञात घेतला सहभाग

March 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

unauthorized vendors : अनाधिकृत विक्रेत्याकडून बियाणे-खते खरेदी करु नये

Maharashtra : महाराष्ट्रासह 15 राज्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्राकडून एक हजार कोटींचा निधी -NNL

arrested by Nanded police : बुलढाणा पोलीसावर तलवारीने हल्ला करणारा कुख्यात गुन्हेगाराला नांदेड पोलीसांकडुन अटक -NNL

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्यावरच का टीका करीत आहेत? -NNL

“Hind Di Chadar” : “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समित्यांनी समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?