Friday, May 15

Tag: Nominate NCP leader Suryukantatai Patil

Suryakantatai Patil । हदगांव-हिमायतनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या नेत्या सुर्यकांताताई पाटील यांनाच उमेदवारी द्या -NNL

Suryakantatai Patil । हदगांव-हिमायतनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या नेत्या सुर्यकांताताई पाटील यांनाच उमेदवारी द्या -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर/नांदेड। हदगांव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचाच असल्याने येत्या निवडणुकीत तो पूनश्च महाविकास आघाडीकडून सोडवून घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील यांना येथून उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी पक्षाचे मराठवाडा प्रभारी व राज्याचे माजी मंत्री आ.राजेश टोपे यांच्याकडे नांदेड दौर्‍यात पदाधिकाऱ्यांसह शिष्टमंडळाने केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतिने माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी आपल्या नांदेड जिल्हा दौर्‍यात नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात दि.२२ जुलै रोजी आढावा बैठक आयोजित केली होती.त्यात हदगांव- हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील पक्ष कार्य, संघटनात्मक आढावा सोबतच, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी प्रणित शिवसेना उद्धव ...
error: Content is protected !!