Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम
  • कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड
  • Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण
  • स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 
  • मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!
  • Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला
  • Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले
क्राईम नांदेड March 10, 2026

Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्वतः लक्ष घालून या अवैध धंद्यांना लगाम लावावा
NNL TeamBy NNL TeamMarch 10, 202645
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव (पूर्व) येथे सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांचा संताप अखेर उसळला. मंगळवारी सकाळी गावकऱ्यांनी कारवाई करत दारू विक्रेत्यांचा भांडाफोड केला, देशी दारूच्या बाटल्या फोडल्या आणि संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे तालुक्यातील अवैध दारू विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गावात गेल्या काही दिवसांपासून दिवसा ढवळ्या अवैध देशी दारू विक्री सुरू होती. त्यामुळे गावात तळीरामांचा हैदोस वाढला होता आणि महिलांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात तक्रार व निवेदन दिले होते. मात्र कारवाई न झाल्याने दारू विक्रेत्यांचा धंदा सुरूच राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

दरम्यान गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहासारख्या धार्मिक कार्यक्रमातही दारू पिऊन धिंगाणा घालण्याच्या घटना वाढल्या होत्या. दारूच्या नशेत घरगुती वाद, महिलांवर मारहाण आणि कुटुंबांमध्ये कलह वाढत असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

अखेर संतप्त ग्रामस्थांनी १० मार्च रोजी सकाळी तीन दारू विक्रेत्यांना पकडून चोप दिला तसेच त्यांच्या घरातील देशी दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल भगत, सहायक पोलीस निरीक्षक वाठोरे व पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि संबंधित दारू विक्रेत्यांना ताब्यात घेतले.

यानंतर गावात पुन्हा अवैध दारू विक्री होऊ नये यासाठी पोलीस पाटील यांनी जबाबदारी स्वीकारत ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिले आहे. ग्रामस्थांनी मात्र ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

“कालच पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली. मात्र दुसऱ्याच दिवशी आंदेगाव येथे अवैध देशी दारू विक्रीचा ग्रामस्थांनी भांडाफोड केल्याची घटना घडली. यावरून तालुक्यातील अवैध देशी-विदेशी दारू विक्रीसह मटका, गुटखा, जुगार, रेती-मुरूम यांसारख्या अवैध धंद्यांवर पोलिसांकडून प्रभावी आळा बसलेला नाही, हे स्पष्ट होते. आता तरी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्वतः लक्ष घालून या अवैध धंद्यांना लगाम लावावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.”

and handed them over to the police broke the bottles up illegal country liquor sellers in Andegaon Villagers beat
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRural Hospital Inspection : ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरची NQAS अंतर्गत तपासणी
Next Article Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!

Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला

Rural Hospital Inspection : ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरची NQAS अंतर्गत तपासणी

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

कोलकत्तामध्ये महीला डाँक्टर हत्या प्रकरणी हदगाव शहरात डाँक्टर असोशिएन तर्फ तिव्र निषेध -NNL

August 17, 2024

Buddha ; बुद्धगया मुक्तीसाठी वेळप्रसंगी रक्त सांडले तरी चालेल

March 31, 2025

Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण

March 6, 2026

welcomes newly admitted students : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत

October 8, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Maroti Kakandikar ; मारोती काकांडीकर यांचे निधन – NNL

Headmaster of Tamsa molested minor girl : तामसा येथील मुख्याध्यापकाने केला अल्पवयीन मुलींवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार

BSP to hold : १ आक्टोबर रोजी बसपाचे नांदेडला तीव्र धरणे आंदोलन

गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी मागण्या पदयात्रा तथा लाक्षणिक ठिय्या सत्यागृह” ची जैय्यत तयारी – NNL

Pradhan Mantri Awas Gharkul installment : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री आवास घरकुल हप्ता वितरण थेट प्रक्षेपण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

March 10, 2026

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

March 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?