Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
  • Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’
  • Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Sant Gadge Baba memorial : हिमायतनगरात संत गाडगे बाबा स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमणप्रकरणी पंचनामा
नांदेड सोशल वर्क February 3, 2026

Sant Gadge Baba memorial : हिमायतनगरात संत गाडगे बाबा स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमणप्रकरणी पंचनामा

NNL TeamBy NNL TeamFebruary 3, 2026359
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील श्री संत गाडगे बाबा यांच्या नियोजित स्मारकासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे. संत गाडगे बाबा स्मारक समितीने दिलेल्या लेखी निवेदनानंतर नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अतिक्रमणाचा पंचनामा केला आहे.

शहरातील वार्ड क्रमांक १३ मधील म्युनिसिपल मालमत्ता क्रमांक १३–२१ ही जागा गाडगे महाराजांच्या स्मारकासाठी नगरपंचायतकडे आरक्षित असून, सदर जागेवर अनधिकृत अतिक्रमण झाल्याने स्मारक उभारणीला अडथळा निर्माण झाला होता. याबाबत स्मारक समितीने प्रशासनाकडे तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती.

स्मारक समितीच्या निवेदनात, स्मारकासाठी पूर्वीच निश्चित करण्यात आलेल्या जागेवर अतिक्रमण वाढत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. याकडे वेळेवर दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. प्रशासनाने त्वरित पावले उचलत आज घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

नगरपंचायत प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवले नाही, तर संत गाडगे बाबा स्मारक समिती, समस्त समाजबांधव व नांदेड जिल्ह्यातील भाविक लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील, असा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड, आमदार, तहसीलदार व पोलीस निरीक्षक हिमायतनगर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

पंचनाम्यानंतर निर्णयाकडे लक्ष
दरम्यान, आज करण्यात आलेल्या पंचनाम्यानंतर संबंधित अतिक्रमण हटवले जाणार की जागा पूर्वस्थितीत ठेवली जाणार, याबाबत नगरपंचायत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे शहरवासीयांसह समाजबांधवांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या पुढील निर्णयावर संत गाडगे बाबा स्मारक उभारणीचे भवितव्य अवलंबून असल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या पंचनाम्याच्या वेळी नगरपंचायत अभियंता काटकर, विठ्ठल शिंदे, तक्रार करते राम नरवाडे, बालाजी बिल्लेवाड, पाशा खतिब, शुद्धोधन हनवते, गणेश रचेवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

in Himayatnagar of Sant Gadge Baba memorial Panchnama in the case of encroachment on the site
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded ACB’s big trap : दहावीच्या सनद दुरुस्तीसाठी लाच! नांदेड ACBचा मोठा सापळा; शिक्षक व शिपाई रंगेहात पकडले
Next Article Bogus work of drains : हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील नाल्यांचे बोगस काम उघड..!
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला

Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nana Patole : देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत: नाना पटोले

July 5, 2025

भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीस काँग्रेसचा विरोध; न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला?: नाना पटोले -NNL

June 18, 2024

शिवमहापुरण कथेच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये अधिसूचना जारी -NNL

August 22, 2024

Demand for jaggery tea premix prepared by Krishna Chabharekar | उच्च शिक्षित युवक कृष्णा चाभरेकर यांनी तयार केलेल्या गुळाचा चहाच्या प्रिमिक्सला मागणी – NNL

July 28, 2024
Advertisement
टॉप बातम्या

नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांना निट,जेईई मोफत प्रशिक्षणासाठी प्रयत्न करु -आ.जवळगांवकर यांची ग्वाही -NNL

Immersion of Shree Murthy : ग्रामीण पोलीस स्टेशन ठाण्यातील श्री मुर्तीचे ढोलताशांच्या गजरात विसर्जन -NNL

MP Dr. Ajit Gopchhade : बायोगॅस व सहकारी दूध संस्थांच्या निर्मितीतून स्वावलंबन व सहकाराची जिल्ह्यात पायाभरणी व्हावी – खा.डॉ. अजित गोपछडे

Womens Democracy Day ; जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

Chief Minister Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?