Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

March 6, 2026

Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण

March 6, 2026

Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण

March 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन
  • Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण
  • Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण
  • Nanded News : गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज
  • Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”
  • राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठण !
  • Chhatrapati Shivaji Maharaj : “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” प्रभावी राबविण्याबाबत मार्गदर्शन
  • women’s economic : महिला नागरी सहकारी पतसंस्थांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded ZP : नांदेड जिल्हा परिषद आवार पार्किंग झोन, कापड विक्रेत्याचे कायमस्वरूपी बस्तान; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप
नांदेड महाराष्ट्र January 20, 2026

Nanded ZP : नांदेड जिल्हा परिषद आवार पार्किंग झोन, कापड विक्रेत्याचे कायमस्वरूपी बस्तान; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप

मिनी मंत्रालय की अतिक्रमण बाजार?
NNL TeamBy NNL TeamJanuary 20, 202653
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या नांदेड जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीचे आवार सध्या अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग आणि बस्तानांनी गिळंकृत झाले असून, थेट मुख्य प्रवेशद्वारावर एका खादी कापड विक्री केंद्राने कायमस्वरूपी बस्तान ठोकल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन व बांधकाम विभाग यांचे याकडे होत असलेले दुर्लक्ष अनेकांत तीव्र संताप निर्माण करणारे ठरत आहे.

सध्या जिल्हा परिषदेत लोकनियुक्त पदाधिकारी नसल्याने प्रशासकीय राज सुरू आहे. मात्र याच संधीचा गैरफायदा घेत अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार मनमानी कारभार करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

जिल्हा परिषद आवारात दोन व चारचाकी वाहनांचे शेकडोच्या संख्येने तासनतास अस्ताव्यस्त पार्किंग केले जाते. परिसरातील इतर कार्यालयांतील कर्मचारी, बाजारात येणारी मंडळी, तसेच बाहेरील व्यक्ती राजरोसपणे वाहने लावून जात असल्याचे चित्र आहे. सुरक्षा रक्षकांनाही याकडे गांभीर्याने पाहण्यास मज्जाव असल्याचे बोलले जाते.

या गोंधळात भर म्हणजे एका वाहन विक्री व थंडपेय विक्री केंद्रचालकाने दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ कब्जा केला आहे. तर मुख्य प्रवेशद्वारावरच खादी कापड विक्री केंद्राने महिन्यांपासून बस्तान बसवले आहे. परिणामी नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांना, जिल्हा परिषद इमारतीत प्रवेश करण्यासाठी अक्षरशः वाट शोधावी लागत आहे.

काही काळासाठी सामान्य प्रशासन विभागाने वाहन नोंद व शुल्क आकारणीचा फंडा राबवला होता. मात्र तोही काही दिवसांतच बंद पडल्याने आवार पुन्हा पूर्णपणे पार्किंग झोनमध्ये रूपांतरित झाले आहे. ग्रामीण भागात अतिक्रमणमुक्तीची मोहीम राबवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या आवारातच अतिक्रमणांना मूक संमती दिली जात असल्याचा आरोप होत आहे.

संरक्षक भिंत, सौरऊर्जा प्रकल्प, दुरुस्ती व सुशोभीकरण अशा कामांमध्येही नियमबाह्य प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. कागदोपत्री कामे पूर्ण दाखवून संगनमताने आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

जिल्हा परिषदेस रोज ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या आशेने येतात. मात्र मिनी मंत्रालयाच्या आवारातच गोंधळ, अतिक्रमण आणि बेशिस्तीचे साम्राज्य असताना प्रशासन ग्रामीण विकासाची जबाबदारी कशी पार पाडणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता तरी प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करून आवार अतिक्रमणमुक्त करावे, अन्यथा जनआक्रोश उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

a cloth vendor has set up a permanent stall In the Nanded Zilla Parishad premises parking zone the administration's negligence has caused outrage
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Article🌟 गजकेसरी योग 2026: कुणाच्या आयुष्यात येणार पैसा, प्रतिष्ठा व आनंदाचा सुवर्णकाळ?
Next Article Hind di chadar : ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम जागतिक व्यासपीठावर नेण्याचे आवाहन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण

Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण

Nanded News : गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज

Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठण !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Chikhli ; चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भूमिपुत्र आ.चिखलीकर यांनी दिली दोन एकर जागा दान

April 24, 2025

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन  

September 24, 2025

Cleanliness work ; स्वच्छतेचे काम स्वच्छ बचतगटांसोबत संवाद मोहिमेला सुरुवात -NNL

August 16, 2024

A stream of tourists; Spectacular Gowalkonda | पर्यटकांचा ओढा; हैद्राबादचा प्रेक्षणीय गोवळकोंडा… NNL

July 27, 2024
Advertisement
टॉप बातम्या

National Youth Festival : राष्ट्रीय युवा महोत्सवात विद्यापीठातील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांना देशात तृतीय पारितोषिक प्राप्त

Baliraja’s Pola celebrated : हिमायतनगर शहर व तालुक्यात बळीराजाचा पोळा अतिवृष्टीच्या – दुष्काळाच्या छायेतही उत्साहात साजरा

Sameer Patel : बॅकाकडून निराधाराचे हयात व उत्पन्न प्रमाणपत्र घेण्यास टाळाटाळ – समीर पटेल

Poste Ardhapur raided the illegal business ; पोस्टे अर्धापुर यांनी अवैध धंद्यावर छापा मारून 3,50,955/- रू मुद्देमाल केला जप्त – NNL

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

March 6, 2026

Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण

March 6, 2026

Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण

March 6, 2026

Nanded News : गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज

March 6, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?