Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Liquor Seized : महापालिका निवडणुकीत आचारसंहिता पथकांची धडक कारवाई ४४१.२४ लिटर दारू व २.२ किलो गांजा जप्त
क्राईम नांदेड January 13, 2026

Liquor Seized : महापालिका निवडणुकीत आचारसंहिता पथकांची धडक कारवाई ४४१.२४ लिटर दारू व २.२ किलो गांजा जप्त

NNL TeamBy NNL TeamJanuary 13, 20269
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहिता कालावधीत नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या आचारसंहिता पथकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहकार्याने अवैध देशी-विदेशी मद्यविक्री व अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ४४१.२४ लिटर मद्य तसेच २.२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग, नांदेड यांनी दि. १५ डिसेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत नांदेड शहर व जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

याशिवाय पोलीस विभागामार्फत अवैध शस्त्रास्त्रांविरोधात केलेल्या कारवाईत १ पिस्टल, १ राऊंड, ४ खंजर व ७ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत विविध कलमांखाली ९२९ व्यक्तींवर हद्दपारी व तत्सम कारवाई करण्यात आली आहे.

नांदेड वाघाळा शहर महापालिका निवडणूक विभागाने ७ भरारी पथके, १५ स्थिर सर्व्हेक्षण पथके, ७ व्हिडीओ सर्व्हिलियन्स पथके तसेच २ आचारसंहिता दक्षता पथके कार्यरत ठेवली आहेत. या पथकांमार्फत संपूर्ण शहरात सतत नजर ठेवण्यात येत असून नाकाबंदी करून वाहनांची तपासणीही केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार फिरती भरारी पथके २४ तास कार्यरत आहेत.

महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची संख्या मोठी असून, निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिला आहे.

In a swift operation during the municipal elections of liquor and 2.2 kg of cannabis the code of conduct enforcement teams seized 441.24 liters
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGuru Teghbahadur : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त मैदानावर भव्य श्रमदान
Next Article Liquor Sales Close : मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

thift arested : दुचाकीवर बचत गटाची वसुली करून लटकेवेली बॅग घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक

September 14, 2025

MLA Pratap Patil Chikhlikar : कंधार शहराचा चेहरा मोहरा बदलणार – आमदार प्रताप पाटील चिखलीकर

July 6, 2025

Bhagyalakshmi Bank ; जनतेला सर्वोत्तम ध्यास असल्याशिवाय राष्ट्राची उन्नती अशक्य : उदय निरगुडकर : भाग्यलक्ष्मी बँकेच्या २२ व्या व्याख्यानमालेची सांगता – NNL

December 9, 2024

Bsp Manishbhau Kavale : हिमायतनगरच्या राजकारणाला नवी दिशा देणारा “हत्ती”चा दमदार आवाज — मनीषभाऊ कावळे यांचा दावा

November 16, 2025
Advertisement
टॉप बातम्या

केंद्रीय शाळा जलधारा येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न -NNL

18 quintals of ganja : लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धर्मापुरी तांडा येथे ९ लाखांचा १८ क्विंटल गांजा जप्त

Aspirational Kinwat Taluka’s progress | आकांक्षित किनवट तालुक्याची प्रगतीकडे वाटचाल – NNL

Ramadan Eid in full swing : हिमायतनगरात रमजान ईद उत्साहात… देशात शांतता आणि सर्वांच्या सुख समृद्धीची कामना

Retirment : सेवानिवृत्तीला दोन महिने असताना केंद्रप्रमुख लाच घेताना रंगेहात

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?