Saturday, June 27

Tag: of liquor and 2.2 kg of cannabis

Liquor Seized : महापालिका निवडणुकीत आचारसंहिता पथकांची धडक कारवाई ४४१.२४ लिटर दारू व २.२ किलो गांजा जप्त

Liquor Seized : महापालिका निवडणुकीत आचारसंहिता पथकांची धडक कारवाई ४४१.२४ लिटर दारू व २.२ किलो गांजा जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहिता कालावधीत नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या आचारसंहिता पथकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहकार्याने अवैध देशी-विदेशी मद्यविक्री व अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ४४१.२४ लिटर मद्य तसेच २.२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग, नांदेड यांनी दि. १५ डिसेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत नांदेड शहर व जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय पोलीस विभागामार्फत अवैध शस्त्रास्त्रांविरोधात केलेल्या कारवाईत १ पिस्टल, १ राऊंड, ४ खंजर व ७ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत विविध कलमांखाली ९२९ व्यक्तींवर हद्दपारी व तत्सम कारवाई करण्यात आली आहे. नांदेड वाघाळा शहर महापालिका निवडणूक विभाग...
error: Content is protected !!