Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम
  • कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड
  • Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण
  • स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 
  • मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!
  • Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला
  • Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Eng. Swapnil Ingle : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देत शहराचा विकास सध्या करा – इंजी. स्वप्नील इंगळे
नांदेड राजकीय November 28, 2025

Eng. Swapnil Ingle : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देत शहराचा विकास सध्या करा – इंजी. स्वप्नील इंगळे

NNL TeamBy NNL TeamNovember 28, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर,अनिल मादसवार│राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देत हिमायतनगर शहराचा विकास सध्या करा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष इंजी. स्वप्नील इंगळे यांनी केले.

आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला वेग आला आहे. नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गटाचे अधिकृत उमेदवार मोहम्मद जाविद भाई हाजी अब्दुल गणी) तसेच वॉर्ड क्रमांक १७ चे उमेदवार अशोक लुटे यांच्या प्रचारार्थ फुलेनगर भागात भव्य कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली.

या बैठकीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष इंजी. स्वप्निल इंगळे पाटील, तालुका अध्यक्ष वामनराव मिरासे, सामाजिक कार्यकर्ते अभिषेक भाऊ लुट्टे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वक्त्यांनी जाविद भाई व अशोक मामा लुट्टे यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीचा उल्लेख करत आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळवून देण्याचे आवाहन जनतेला केले. फुलेनगर व परिसरातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नवविकास प्रकल्पांबद्दल विविध आश्वासने देत उमेदवारांनी जनतेशी संवाद साधला. कॉर्नर बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Develop the city Eng. Swapnil Ingle now by electing NCP candidates
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleअव्याहत सुरु असलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी…कार्यक्रमास रसिकांचा छान प्रतिसाद, मान्यवरांची हजेरी आणि देशभक्तीच्या विविध रचना व नृत्याने नांदेडकर मंत्रमुग्ध
Next Article Dnyaneshwar Shinde : वॉर्ड क्रमांक 8 चे उमेदवार ज्ञानेश्वर शेषेराव शिंदे यांनी मांडला मतदारांसमोर विकासदृष्टीचा रोडमॅप
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!

Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला

Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले

Rural Hospital Inspection : ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरची NQAS अंतर्गत तपासणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

The support of the candidate : निवडून येणाऱ्या उमेदवाराची मदार आता परप्रांतात गेलेल्या मतदारावर -NNL

November 12, 2024

Renuka mata ; माजी आ. प्रदीप नाईक यांच्या विजयासाठी रेणुका मातेला घातले साकडे -NNL

November 5, 2024

शैक्षणिक वर्षारंभ प्रसंगी सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करावा -NNL

June 14, 2024

NCP’s Sharad Chandra Pawar ; अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी – NNL

September 3, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Healthy Women : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ

CIDCO Regional Office ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकीत 2550 मालमत्ता धारकांना राष्ट्रीय लोक अदालत नोटीसचे वाटप – NNL

Police Station Local Crime Branch ; गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) सह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात” पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी -NNL

Police Inspector Birla ; अपघात टाळण्यासाठी चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे – पोलीस निरीक्षक बिर्ला

हदगाव तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी चंपतराव कवळे पाटील -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

March 10, 2026

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

March 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?