Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Poetry Collection : व्यंकटेश चौधरी यांच्या ‘अनाहत’ काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन
नांदेड महाराष्ट्र November 13, 2025

Poetry Collection : व्यंकटेश चौधरी यांच्या ‘अनाहत’ काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन

NNL TeamBy NNL TeamNovember 13, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड महानगरपालिकेचे माजी शिक्षणाधिकारी साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांच्या ‘अनाहत’ काव्यसंग्रहाचे प्रसिद्ध साहित्यिक देवीदास फुलारी यांच्या हस्ते दि. १६ नोव्हेंबर रोजी प्रकाशन करण्यात येणार आहे.

नांदेडच्या दत्ता डांगे यांच्या इसाप प्रकाशन संस्थेने हा काव्यसंग्रह प्रकाशनासाठी सिद्ध केला आहे. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अनाहतचे अमूर्त शैलीत देखणे मुखपृष्ठ तयार केले आहे. सहस्रकुंड येथे आयोजित प्रकाशन सोहळ्यास मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेचे अध्यक्ष बालाजी इबितदार, बाल साहित्यिक, कवी पंडित पाटील आदींची मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

व्यंकटेश चौधरी यांचा हा तिसरा काव्यसंग्रह असून यापूर्वी त्यांचे गंधबन (निर्मल प्रकाशन), एक शून्य प्रतिक्रिया (शब्दालय प्रकाशन) हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. तसेच बालकुमार वाचकांसाठी लिहिलेले लालबहादूर शास्त्री, तत्त्वज्ञ आचार्य सर्वपल्ली राधाकृष्णन ही पुस्तके इसाप प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहेत.

व्यंकटेश चौधरी यांची ‘घर’, ‘निर्णय’ या कविता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए आणि एमएच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या. तर ‘मन्याडीच्या कुशीत’ हा ललित लेख स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बीए तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होता. त्यांचा ‘एक शून्य प्रतिक्रिया’ हा काव्यसंग्रह सध्या नांदेड विद्यापीठाच्या एमए द्वितीय वर्षासाठी अभ्यासक्रमात आहे.

व्यंकटेश चौधरी यांनी कथा, कविता, समीक्षात्मक लेखन केले असून, त्यांच्या काव्यसंग्रहांना यापूर्वी विविध पुरस्कार मिळाले आहेत. प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशक दत्ता डांगे आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड यांनी केले आहे.

'Anahat' to be released on Sunday Venkatesh Chaudhary's poetry collection
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSaponi Sanjay Nilpatrewar ; सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या तात्पर्यतेने बेपत्ता अल्पवयीन मुलाचा एका तासात लावला शोध
Next Article 21 Lakh 50 thousand Seized : कुंडलवाडी येथे एसएसटी पथकाची मोठी कारवाई;  कारमधून २१ लाख ५० हजारांची रोकड जप्त
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Road Blockade against water supply ; रास्ता रोको आंदोलनाची पाणीपुरवठा विभागाला धास्ती.,, एका महिन्यात पाणीपुरवठा योजना चालू करण्याचे लेखी आश्वासन

February 10, 2025

Monkeys Attack : शेतात काम करणाऱ्या महिला लहान मुले वृद्ध नागरिकावर वानराचे दररोज हल्ले पंधरा नागरिक जखमी

December 10, 2025

शिवाजी हायस्कूल सिडको मुख्य लिपिक पदी वसंत वाघमारे – NNL

October 18, 2024

Shri Kedar Jagadguru ; 17 रोजी श्री केदार जगद्गुरु यांचा पट्टाभिषेक वर्धन्तोत्सव व सभागृह लोकार्पण सोहळा – NNL

October 14, 2024
Advertisement
टॉप बातम्या

ऊस उत्पादकांनी कमी खर्चात एकरी जास्त ऊसाचे उत्पन्न घ्यावे – रमेश हापसे -NNL

Dr. Sangeetha Deshmukh ; हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 10 फेब्रुवारीपासून

Police department ; सामान्य, खर्च व पोलीस विभागाचे निरीक्षकांचे दूरध्वनी जाहीर; नागरिकांनी आवश्यकतेनुसार संपर्क साधण्याचे आवाहन -NNL

कंत्राटी शिपाई पदाच्या भरतीसाठी संस्थानी 10 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

Sujit Panchal ; सुजित पांचाळ यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश, पोलीस नीरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते सत्कार – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?