Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश
  • Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता
  • Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
  • hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे
  • school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना
  • Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान
  • misuse of domestic gas : घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास आल्यास तक्रार द्यावी
  • Selling fertilizer : चढ्या दराने खत विक्री; देगलूरमधील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Aadhar : आधार नोंदणीसाठी सुधारित दर निश्चित जास्तीचे दर आकारणी केल्यास तक्रार नोंदवावी
नांदेड महाराष्ट्र November 6, 2025

Aadhar : आधार नोंदणीसाठी सुधारित दर निश्चित जास्तीचे दर आकारणी केल्यास तक्रार नोंदवावी

NNL TeamBy NNL TeamNovember 6, 202511
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण दिल्ली यांच्याकडील कार्यालयीन ज्ञापन 19 सप्टेंबर 2025 नुसार आधार नोंदणी व आधार अपडेट तसेच अनिवार्य आधार अपडेट सेवांसाठी सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार पुढीलप्रमाणे सुधारित दर निश्चित केले आहेत. या निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त जास्तीचे दर आकारणी करणाऱ्या आधार केंद्र चालकाविरुद्ध नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डीआयटी कक्षात अथवा संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

अद्यावतीकरणाचा प्रकार व शुल्क
• नवीन आधार नोंदणी- निशुल्क
• बालआधार 5 वर्षानंतर अद्यावत करणे अनिवार्य (बायोमेट्रिक अद्यावतीकरण (डोळ्याचे बुबुळ, हाताचे ठसे करणे)- निशुल्क
• नागरीकांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण करणे 5 ते 7 व 15 ते 17 वयोगटासाठी अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण (डोळ्याचे बुबुळ हाताचे ठसे इत्यादी)- निशुल्क
• नागरीकांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण करणे 15 ते 17 वयोगटासाठी (अनिवार्य) बायोमेट्रिक अद्यावतीकरण (डोळ्याचे बुबुळ हाताचे ठसे इत्यादी) 7 ते 15 वयोगटासाठी 1 जानेवारी 2025 ते पुढील एक वर्षाकरीता- निशुल्क

• नागरिकांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण करणे 17 वर्षावरील बायोमेट्रिक अद्यावतीकरण (डोळ्याचे बुबुळ हाताचे ठसे इत्यादी)- रुपये 125 (जीएसटीसह).
• सर्व सामान्य नागरीकांचे आधार बायोमेट्रिक अद्यावतीकरण करणे (डोळ्याचे बुबुळ हाताचे ठसे, डेमोग्राफिक अद्यावतीकरणासह)- रुपये 125 (जीएसटीसह).
• सर्वसामान्य नागरिकांचे आधारमध्ये एकापेक्षा जास्त डेमोग्राफिक अद्यावतीकरण (नाव, पत्ता, मोबाईल, लिंग, इत्यादी अद्यावतीकरण करणे)- रुपये 75 (जीएसटीसह).
• सर्वसामान्य नागरिकांचे Proof of Address (POA) / Proof of Identity (Pol) दस्तेवज अद्यावतीकरण करणे)- रुपये 75 (जीएसटीसह).
• SSUP (my Aadhaar) पोर्टलद्वारे Proof of Address (POA)/Proof of Identity (Pol) द्वारे अद्यावतीकरण करणे- रुपये 75 (जीएसटीसह).
• ई-आधार डाऊनलोड करून कलर प्रिंट देणे- रुपये 40 (जीएसटीसह).
• आधार नोंदणी व अद्यावतीकरण करण्याकामी Home Enrolment करणे- रुपये 700 (जीएसटीसह) असे शुल्क आकारले जातील.

या दराप्रमाणे आधार केंद्रचालकांनी नागरिकांकडून आधार नोंदणी व अद्यावतीकरण करण्यासाठी सेवा शुल्काची आकारणी करावी. नागरिकांनी निश्चित केलेल्या या दराव्यतिरिक्त जास्तीची आकारणी करणाऱ्या आधार केंद्र चालकाविरुद्ध नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय डी.आय.टी.कक्ष दुसरा माळा तसेच संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी. तसेच भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण यांचा टोल फ्री क्रमांक 1947 या क्रमांकावर सुद्धा नागरीक तक्रार नोंदवू शकतात. नागरिकांनी Physical Aadhaar चा वापर न करता Mask Aadhaar चा वापर करावा जेणेकरून आधार नंबरचा गैरवापर टाळता येऊ शकेल, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतु समितीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी केले आहे.

a complaint should be filed are higher than the fixed rates If the revised rates for Aadhaar registration
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleParmeshwar Temple : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट : मनोभावे घेतलं श्रीचं दर्शन
Next Article Shri Dattaprabhu : दत्तबर्डी येथे ४१ किलो चांदीच्या श्री दत्तप्रभू मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न 
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना

Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

वरिष्ठानी लक्ष देण्याची गरज…. महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे तारांची चोरी -NNL

July 30, 2024

Devkrupa Goshalales Work Remarkable ; देवकृपा गोशाळेचे कार्य महाराष्ट्रात उल्लेखनीय आहे – जयेशभाई शाह

February 3, 2025

Reservation for Sarpanch : लोहा तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची १ जुलै रोजी आरक्षण सोडत

June 26, 2025

Keshav mekale ; यात्रा महोत्सवात शालेय लेझीम स्पर्धा घेणे कौतुकास्पद – गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले -NNL

January 7, 2025
Advertisement
टॉप बातम्या

दहावी व बारावी परीक्षेच्या विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध बाबत आवाहन – NNL

स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच प्राथमिक शाळेकडून ऊत्साहात प्रभात फेरी – NNL

Minister Atul Save : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : पालकमंत्री अतुल सावे

Beneficiary farmers of Chandrapur district ; चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत मिळणार संपूर्ण पिक विमा रक्कम – NNL

Have fun Accused in the murder : मौजे दिग्रस ता. कंधार येथील महीलेच्या खुनातील आरोपी पोलीसांच्या जाळ्यात ; स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कार्यवाही -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?