Friday, June 26

Tag: a complaint should be filed

Aadhar : आधार नोंदणीसाठी सुधारित दर निश्चित जास्तीचे दर आकारणी केल्यास तक्रार नोंदवावी

Aadhar : आधार नोंदणीसाठी सुधारित दर निश्चित जास्तीचे दर आकारणी केल्यास तक्रार नोंदवावी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण दिल्ली यांच्याकडील कार्यालयीन ज्ञापन 19 सप्टेंबर 2025 नुसार आधार नोंदणी व आधार अपडेट तसेच अनिवार्य आधार अपडेट सेवांसाठी सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार पुढीलप्रमाणे सुधारित दर निश्चित केले आहेत. या निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त जास्तीचे दर आकारणी करणाऱ्या आधार केंद्र चालकाविरुद्ध नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डीआयटी कक्षात अथवा संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. अद्यावतीकरणाचा प्रकार व शुल्क • नवीन आधार नोंदणी- निशुल्क • बालआधार 5 वर्षानंतर अद्यावत करणे अनिवार्य (बायोमेट्रिक अद्यावतीकरण (डोळ्याचे बुबुळ, हाताचे ठसे करणे)- निशुल्क • नागरीकांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण करणे 5 ते 7 व 15 ते 17 वयोगटासाठी अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण (डोळ्याचे बुबुळ ...
error: Content is protected !!