Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
  • Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Doctors Group : “पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात –डॉक्टर्स ग्रुप चा मोलाचा सहभाग”
नांदेड सोशल वर्क September 30, 2025

Doctors Group : “पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात –डॉक्टर्स ग्रुप चा मोलाचा सहभाग”

NNL TeamBy NNL TeamSeptember 30, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी समाजातील विविध घटक पुढे सरसावले आहेत. याच पार्श्वभूमीवर “डॉक्टर्स ग्रुप” च्या वतीने राशनच्या किट चा पहिला टेम्पो उप जिल्हाधिकारी (नांदेड ) डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे उपविभागीय कार्यालय, नांदेड येथे सुपूर्द करण्यात आला.

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ही मदत उपयोगी ठरेल, असे यावेळी सांगण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत होत असून प्रशासनासोबत सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था व नागरिकांनी मदतीचा हात पुढे करणे ही काळाची गरज असल्याचे डॉक्टर्स ग्रुप मार्फत मदत गोळा करण्यासाठी पुढाकार घेतलेले डॉ.दत्ता मोरे पाटील यांनी नमूद केले.

या प्रसंगी नायब तहसीलदार श्री. सुनिल माचेवाड,डॉ. यशवंत चव्हाण,डॉ. अरुण निवळे पाटील,डॉ. सागर राहेगावकर, डॉ. चंदन धोंगडे, डॉ. सुधीर डूमणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून नागरिकांनी देखील आपापल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले व एका दिवसाच्या आत मी सहज केलेल्या मागणीला आणि मागणीची अत्यंत निकड लक्षात घेऊन “डॉक्टर्स ग्रुप ” ने तातडीने मदत उपलब्ध करून दिले याचं कौतुक केलं. सदरील मदत गोदावरी नदीकाठच्या पाण्याच्या वेढा पडलेल्या ” राहेगाव ” या गावी NDRF च्या टीम सोबत बोटीद्वारे सुपूर्द करण्यात येईल असं सांगितलं.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याने पिकवलेल्या अन्नावर आपण जगतो, तो मायबाप शेतकरी आज अडचणीत आहे तरी आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांचे अन्न खाल्लेल्याला जागल पाहिजे व या संकटकाळात सर्व समाज घटकानी मदत केली पाहिजे असं सुतोवाच डॉ. अरुण निवळे यांनी केले. यावेळी डॉ. सागर राहेगावकर व डॉ. चंदन धोंगडे यांनी इतक्या तात्काळ मदत केलेल्या दात्यांचे कौतुक केले व आभार मानले. सदरील मदतीचा ओघ यापुढे ही सुरु ठेवण्याचे आवाहन केले.

“Helping hand for flood victims of Doctors Group” Valuable contribution
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlepilgrimage site category ‘B’ : तिर्थक्षेत्र वर्ग ‘ब’ च्या मान्यतेसाठी मा. आमदार हंबर्डे यांचे यशस्वी प्रयत्न
Next Article Mahur’s Shri Renuka Devi Sansthan : अतिवृष्टी बाधितांसाठी माहूरच्या श्री रेणुका देवी संस्थानाची एक कोटी एक लक्ष रुपयांची मदत – जिल्हाधिकारी कर्डिले
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Diwali ; नावा मनपाच्या स्वच्छता विभागाने दिपावली निमित्ताने केली रात्रीतून साफसफाई – NNL

November 4, 2024

ration of happiness : गौरी गणपती उत्सव संपला तरी आनंदाचा शिधा मिळेना; ऐन सणासुदीच्या दिवसात गोरगरीबांची थट्टा -NNL

September 22, 2024

Venkatesh Chaudhary ; व्यंकटेश चौधरी यांचे विक्रमी रक्तदान : २८ वर्षात केले तब्बल ५४ वेळा रक्तदान – NNL

August 24, 2024

Bhondu baba arrested ; कर्नाटकातील भोंदू बाबांना बिलोली पोलिसांनी घेतले ताब्यात -NNL

September 14, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Shiv Sena : हिमायतनगरात शिवसेना शिंदे गटाची मंगळवारी सांयकाळी भव्य सभा

Youth should do party work vigorously – Minister Aditi Tai Tatkare : युवकांनी पक्षाचे काम जोमाने करावे – मंत्री आदिती ताई तटकरे -NNL

Names of journalists : माहूरच्या नगर पंचायतच्या नोटीसीत पत्रकारांची नावे

Marathwada Telangana border ; मराठवाडा तेलंगाणा सिमारेषा असलेल्या वाशीजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद – NNL

Mp. Dr. Ajit Gopchade : कृषी उत्पादन क्षमता वाढीसाठी शेतकर्‍यांना जल-वायु अनुकूल कृषी तंत्राचे प्रशिक्षण देणे गरजेचे -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

March 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?