Sunday, May 17

Tag: “Helping hand for flood victims

Doctors Group : “पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात –डॉक्टर्स ग्रुप चा मोलाचा सहभाग”

Doctors Group : “पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात –डॉक्टर्स ग्रुप चा मोलाचा सहभाग”

नांदेड, सोशल वर्क
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी समाजातील विविध घटक पुढे सरसावले आहेत. याच पार्श्वभूमीवर "डॉक्टर्स ग्रुप" च्या वतीने राशनच्या किट चा पहिला टेम्पो उप जिल्हाधिकारी (नांदेड ) डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे उपविभागीय कार्यालय, नांदेड येथे सुपूर्द करण्यात आला. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ही मदत उपयोगी ठरेल, असे यावेळी सांगण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत होत असून प्रशासनासोबत सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था व नागरिकांनी मदतीचा हात पुढे करणे ही काळाची गरज असल्याचे डॉक्टर्स ग्रुप मार्फत मदत गोळा करण्यासाठी पुढाकार घेतलेले डॉ.दत्ता मोरे पाटील यांनी नमूद केले. या प्रसंगी नायब तहसीलदार श्री. सुनिल माचेवाड,डॉ. यशवंत चव्हाण,डॉ. अरुण निवळे पाटील,डॉ. सागर राहेगावकर, डॉ. चंदन धोंगडे, डॉ. सुधीर डूमणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पूरग्रस्तांच्या पुनर्वसन...
error: Content is protected !!